Get Mystery Box with random crypto!

‼️ MPSC ⓔNotes ‼️

टेलीग्राम चैनल का लोगो mpscenotes — ‼️ MPSC ⓔNotes ‼️
टेलीग्राम चैनल का लोगो mpscenotes — ‼️ MPSC ⓔNotes ‼️
चैनल का पता: @mpscenotes
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 9.20K
चैनल से विवरण

😍 प्रत्येक विषयाच्या Notes या चनेल वरती उपलब्ध आहेत
📢 फ्री मध्ये नक्कीच आपल्या मित्रांना चनेल share करा
☎️ 𝐂𝐨𝐧𝐭𝐚𝐜𝐭 👉 👉 @MPSC_Prmo

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 70

2021-07-03 15:03:28
मार्गी UPSC / MPSC

UPSC 2022 साठी तयारी करणाऱ्या सर्वांसाठी उपयुक्त NCERT Offline बॅच

नव्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करणाऱ्या प्रत्येकाला उपयुक्त,विद्यार्थ्यांच्या यशात व सर्व विषयाची मजबूत पायाभरणी करण्यासाठी अवश्य जॉईन करा

Regular Test

Updated Teaching

Quality Material

Margee Way for Optional Success

Interactive Sessions with Officer's and Eminant Personalities

ऑफलाइन तसेच ऑनलाइन दोन्ही पर्याय उपलब्ध

बॅच सुरू - 05 जुलै 2021

कालावधी - 4 महिने

फी -30,000₹

संपर्क-

9960226077

9545555581
1.1K views12:03
ओपन / कमेंट
2021-07-02 12:04:12
आकर्षक शिष्यवृत्ती जिंका

Departmental PSI स्कॉलरशिप टेस्ट

दिनांक : 3rd July, 2021
वेळ : सकाळी 10:00 वा.

Enroll: https://unacademy.com/test-series/departmental-psi-skonlrship-ttestt-siriij/XMIO4PYN

टेस्ट साठी शुभेच्छा!
44 views09:04
ओपन / कमेंट
2021-07-02 09:56:15 MPSC लक्ष्य

संपूर्ण Science PYQ

संयुक्त पूर्व परीक्षा 2012 - 19
एकाच वर्गात ..

एकाच रिविजन वर्गात - पूर्ण अभ्यासक्रम सर्वांसाठी मोफत ...


एकदा नक्की बघाच..









363 views06:56
ओपन / कमेंट
2021-07-02 08:57:41
7th phase NTPC NOTICE
STARTS 23rd July
ENDS 31st July
2.78 LAKH CANDIDATES

CITY INTIMATION FROM 13 July

━━━━━━━━━━━━━━━━━━
𝐉𝐨𝐢𝐧 @MPSC_Adhikari
501 views05:57
ओपन / कमेंट
2021-07-02 07:37:52 DEMO COPY FOR WHATSAPP NEW.pdf
633 views04:37
ओपन / कमेंट
2021-07-02 07:37:51
१००% यश हेच अंतिम लक्ष !

तज्ज्ञांनी शिफारस केलेला ठोकळा,अल्पावधीतच बेस्ट सेलर पुस्तकांच्या यादीत समावेश.

आरोग्य विभाग कर्मचारी होऊ इच्छिणार्यांनी नक्की अभ्यासावे.

ऑनलाईन पुस्तक मागणीसाठी Flipkard वर उपलब्ध
https://dl.flipkart.com/dl/arogya-vibhag-sampurna-tantrik-thokla/p/itmca2689242fe5c?pid=RBKG4AFQHUGG8RGE&cmpid=product.share.pp

वर्षा पब्लिकेशन नांदेड
8888206796,9970517698

वितरक:
ओम बूक एजन्सी नांदेड
7385517698,7875375915


अधिक माहितीसाठी खालील लिंक वर मेसेज करा
https://wa.me/+919970517698/?text
610 views04:37
ओपन / कमेंट
2021-07-02 05:39:18
राज्यसेवा मुख्य | गट ब मुख्य | गट क मुख्य परीक्षा 2021

मराठी व्याकरण स्पेशल ऑनलाईन बॅच

बॅच क्रमांक : 10

मार्गदर्शक : अमोल पाटील ( बी. एन. अकॅडमी पुणे)

बॅच कालावधी : 2 महिने ( बॅच 2 महिन्यात संपेल )

कोर्स कालावधी : 1 वर्ष ( lectures प्रवेश घेतल्यापासून 1 वर्षापर्यंत पाहता येतील )

एकूण lectures : 180 पेक्षा जास्त

बॅच सुरुवात : 5 जुलै 2021

lecture चे स्वरूप : रेकॉर्डेड

lecture ची वेळ : रोज सकाळी 10 वाजता app वर 3 lecture upload होतील .

नोट्स : सर्व नोट्स PDF स्वरूपात मिळतील.

lecture किती वेळा पाहता येतील ?

Lecture किती वेळा पाहावे याचे कोणतेही बंधन नाही. मात्र प्रत्येक lecture पाहण्यासाठी 5 तास एवढा वेळ मिळेल. हे 5 तास पूर्ण वर्षभरात केव्हाही वापरता येतील.

फीस : 2500/-

बॅच कशी जॉईन करावी ?
App download केल्यानंतर आतमध्ये आपल्याला बॅच क्रमांक 10 दिसेल. त्यावर क्लीक केल्यानंतर खाली payment चा पर्याय दिसेल.
त्यावर क्लीक करून payment करावे.

खाली app लिंक देत आहोत .

http://on-app.in/app/home?orgCode=dnlyz

संपर्क : 7517345810
261 views02:39
ओपन / कमेंट
2021-07-01 18:56:25
UPSC परीक्षा साठी नाशिक सेंटर ला मंजुरी..

https://indiadarpanlive.com/nashik-center-finally-approved-for-central-public-service-commission-examinations
1.0K views15:56
ओपन / कमेंट
2021-07-01 16:55:25 Waiting list PSI 2016

#MPSC PSI 2016 Waiting List - Recommended Candidates..


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
𝐉𝐨𝐢𝐧 @MPSC_Adhikari
1.1K views13:55
ओपन / कमेंट
2021-07-01 16:15:57 #Hint for combine exam -53

....अर्थशास्त्र....

अर्थशास्त्र हा विषय आवड घेऊन शिकला तर त्याच्या सारखा सोपा विषय नाही पण कंटाळा केला तर त्यासारखा अवघड विषय नाही..
आपण mpsc च्या अनुषंगाने विचार करू ,हा विषय पूर्व परीक्षेला 15 मार्क साठी असतो

या 15 मार्काचा विचार करू..
जर तुम्ही नीट अभ्यास केला तर 15 पैकी कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 13-14 मार्क मिळू शकतात...


अर्थशास्त्र मध्ये फाफट पसारा असा काहीच नाही,selective topic केले की तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात..या टॉपिक मध्ये...

1】दारिद्र्य,बेरोजगारी आणि त्यांचे निर्मूलन करण्यासाठीचे प्रयत्न यावर fix 1 -2 मार्कसाठी प्रश्न विचारले जातात.

2】व्यापारी बँका व RBI हे दोनच टॉपिक या मध्ये IMP आहेत हे 2 टॉपिक 2 मार्क मिळवून देतील .

3】भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार व व्यापारतोल आणि व्यवहारतोल आणि कर संरचना याला चालू घडामोडी ची सांगड घालून अभ्यास केला पाहिजे यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात..यावरती 3-4 प्रश्न येतील

4】सार्वजनिक वित्त या पॉईंट वर सध्या जास्त प्रश्न विचारले जातात ,हा पॉइंट चांगला करा + CURRENT ची आकडेवारी सुद्धा नीट करा जेणेकरून येथे 3-4 मार्क मिळतील

पुस्तक वाचताना
1】प्रथम जो टोपीक घेणार त्याचे आयोगाने विचारलेले प्रश्न वाचा ,उत्तरे वाचा**

2】आता तो संपूर्ण टॉपिक वाचा,त्यानंतर आयोगाचे त्या टॉपिक वरील प्रश्न पुन्हा वाचा.【आता कल्पना येईल की प्रश्न कसे विचारले आहेत】

3】दुसऱ्या वाचनाला स्वतःच्या नोट्स तयार करा, थोडी जागा रिकामी ठेवा कारण प्रत्येक टॉपिक जवळ एक तर current घडामोडी किंवा इतर माहिती update होणार असते..

4】या नोट्स जपून ठेवा ज्या तुम्हाला परीक्षेच्या कालावधीत 1 -2 दिवसात अर्थशास्त्र चा अभ्यास करण्यात मदत करतील.

■ परीक्षेला थोडा अवकाश असल्याने आता पासून नोट्स काढायला हरकत नाही..

यशस्वी भव:
1.1K views13:15
ओपन / कमेंट