Get Mystery Box with random crypto!

आठ दिवसांआधीच पेपर फुटल्याचे उघड अमरावती केंद्रावरती 24 ऑक | ‼️ MPSC ⓔNotes ‼️

आठ दिवसांआधीच पेपर फुटल्याचे उघड

अमरावती केंद्रावरती 24 ऑक्टोबर च्या परीक्षेत दिला 31 ऑक्टोबर चा पेपर

म्हणजे गट ड चा पेपर , " गट क " च्या परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना आगोदरच दिला होता

आता नेमकं फोडला कुणी

आरोग्य आयुक्तांना लेखी तक्रार


दैनिक लोकसत्ता