Get Mystery Box with random crypto!

Combine परीक्षा चा फॉर्म भरताना.... Domicile certifica | ‼️ MPSC ⓔNotes ‼️

Combine परीक्षा चा फॉर्म भरताना....

Domicile certificate अपलोड करण्याची जी अट होती.. ती आज आयोगाने काढून टाकली आहे, ती फक्त दिव्यांग, Sportsman, Ex. Service man यांच्यासाठी ठेवली आहे..

combine group B चा फॉर्म भरताना वेबसाईट सध्या सुरळीतपणे चालू आहे.. तुम्हाला पूर्व साठी कोणतेही कागदपत्रे uploaded करायची गरज नाही आहे..

फॉर्म चे payment करताना...

एक लक्षात असुद्या payment करताना एकतर debit / credit कार्ड वरून करा किंवा online banking through कारण फोन पे, Google pay, किंवा अन्य UPI मार्गाने payment केले तर payment status कधी कधी unpaid दाखवत आहे..

-SAHADEV N