#NCL पोलीस भरती, PSI परीक्षा साठी त्या आर्थिक वर्षातील NCL | ‼️ MPSC ⓔNotes ‼️
#NCL पोलीस भरती, PSI परीक्षा साठी त्या आर्थिक वर्षातील NCL उपलब्ध नसल्याने विध्यार्थी अडचणीत..
मित्रांनो, एक वेळेस अभ्यास 7 दिवस करू नका पण सगळी कागदपत्रे त्या आर्थिक वर्षातील आपल्याकडे बरोबर आहेत का? ते पाहून घेत चला.. शेवटच्या टप्प्यावर खूप त्रास होतो नंतर..