Get Mystery Box with random crypto!

आरोग्य विभागाच्या गट-ड पदांची परीक्षा उद्या ३१ ऑक्टोंबर २०२१ र | ‼️ MPSC ⓔNotes ‼️

आरोग्य विभागाच्या गट-ड पदांची परीक्षा उद्या ३१ ऑक्टोंबर २०२१ रोजी नियोजित आहे. सदर परीक्षेबाबत MPSC समन्वय समितीला खालील व्हिडिओ उपलब्ध झालेला. हा व्हिडिओ प्रायव्हेट कॅब मधील असून व्हिडीओत दिसणाऱ्या गठ्ठ्यात एटेंडेंस शीट, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका किंवा अजून दुसरे कागदपत्र आहेत हे आम्हाला माहिती नाही. परंतु ३१ ऑक्टोंबर आरोग्य विभाग असे वरती नमूद आहे. सदर पॅकेटचे सिल फोडल्यास गुन्हा म्हणून नोंद होऊ शकतो म्हणून त्या पॅकेटचे सिल कॅब चालकाने उघडले नाही. ही कॅब पुण्यातील एका ठिकाणाहून बुक करण्यात आली होती व हे सर्व पॅकेट्स बारावी शिक्षण झालेल्या दोन विद्यार्थांना पोचविण्यात आले.


महविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध !!


MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

join :- @mpscandolan