Get Mystery Box with random crypto!

गट-क ते गट-ड सर्व सरळसेवा परीक्षा MPSC मार्फत पारदर्शकपणे घेण | MPSC_CURRENT_AFFIARS_2021

गट-क ते गट-ड सर्व सरळसेवा परीक्षा MPSC मार्फत पारदर्शकपणे घेण्यासाठी उद्या दिनांक :- २६/०९/२०२१ रोजी सकाळी :- १० ते १२ या वेळेत आपण ट्विटर वॉर आयोजित केला आहे.

या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की #onlyMPSC हा ट्विटर ट्रेण्ड वापरून जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा.

वेळ :- उद्या सकाळी १० ते १२

ट्विटर ट्रेण्ड :- #onlyMPSC

MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य