Get Mystery Box with random crypto!

4G WIFI सेवा देणारी ‘’ ही देशातील पहिली नगरपालिका नाव : इ | MPSC_CURRENT_AFFIARS_2021

4G WIFI सेवा देणारी ‘’ ही देशातील पहिली नगरपालिका

नाव : इस्लामपूर नगरपालिका

जिल्हा : सांगली

उद्धघाटन : माजी मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते

प्रमुख उपस्थिती : अभिनेत्री सई ताम्हणकर

स्थापना : १६-११-१८५३

लोकसंख्या : ५८३३० (२००१ च्या जनगणनेनुसार

शहराचे क्षेत्र : ४०४२ हेक्टर

दुसरे नाव : ईश्वरपूर

नगरसेवक संख्या : २६

संकलन : निलेश वाघमारे