Get Mystery Box with random crypto!

महाराष्ट्राबद्दल आणखी काही तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशास | 🔴 MPSC Combine 🔴

महाराष्ट्राबद्दल आणखी काही

तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम :-

1. औरंगाबाद - 8 जिल्हे , 76 तालुके
2. नागपूर - 6 जिल्हे , 64 तालुके
3. पुणे - 5 जिल्हे , 58 तालुके
4. अमरावती - 5 जिल्हे , 56 तालुके
5. नाशिक - 5 जिल्हे , 54 तालुके
6. कोकण - 7 जिल्हे , 50 तालुके


महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे :

1. यवतमाळ , नांदेड - 16 तालुके

2. रायगड , नाशिक , जळगाव , चंद्रपूर - 15 तालुके

3.पुणे , अहमदनगर , अमरावती , नागपूर - 15 तालुके

कोकणातील प्रमुख नद्या
(उत्तरेकडून दक्षिणेकडे) :

1. पालघर जिल्हा - दमणगंगा , सुर्या , वैतरणा , तानसा

2. ठाणे जिल्हा - भातसई , काळू , उल्हास

3. रायगड जिल्हा - पाताळगंगा , अंबा , कुंडलिका , काल

4. रत्नागिरी जिल्हा - सावित्री , जोग , जगबुडी , वाशिष्ठी , शास्त्री , बाव

5. सिंधुदुर्ग जिल्हा - काजवी , मुचकुंदी , शुक , गड , वाघोटन , कर्ली , तेरेखोल

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

जॉईन :- @ChaluGhadamodi2023