Get Mystery Box with random crypto!

97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठिकाण :- अमळनेर (जि. ज | Marathi Naukri

97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

ठिकाण :- अमळनेर (जि. जळगाव)
आवृत्ती :- 97 वी

अध्यक्ष :- डॉ. रवींद्र शोभणे
स्वागताध्यक्ष :- गिरीश महाजन (ग्रामविकास व पंचायतराज मंत्री)
बोधचिन्हाची निर्मिती :- डॉ. मिलन भामरे

अमळनेरला होणारे हे दुसरे साहित्य संमेलन होते. यापूर्वी कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली 1952 मध्ये झाले होते.

जळगाव जिल्ह्यात पहिले संमेलन साहित्य संमेलन 1936 मध्ये झाले. [अध्यक्ष :- माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन]

Note :- पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन :- 1878(पुणे)
अध्यक्ष :- न्या. महादेव गोविंद रानडे