Get Mystery Box with random crypto!

Imp कलमे देत आहे. सर्वांनी वाचा. ( part - 1 ) | Marathi Naukri

Imp कलमे देत आहे. सर्वांनी वाचा.
( part - 1 )




कलम 2 - नवीन राज्याची निर्मिती

कलम 3 - राज्यांचे भूभाग

कलम 14 - कायद्यासमोर सर्व समान

कलम 17 - अस्पृश्यता पाळण्यास बंदी

कलम 18 - भारतरत्न व पद्म पुरस्कार प्रधान

कलम 19 - स्वातंत्र्याचा हक्क

कलम 20 - गुन्हेगारापासून दोषी ठरण्याबद्दल

कलम 21 - जीविताचे व व्यक्तीस्वातंत्र्याचे संरक्षण

कलम 21 अ - बालकांना मोफत शिक्षणाचा हक्क

कलम 24 - बालमजुरीस प्रतिबंध

कलम 29 - अल्पसंख्यांकांच्या हिताचे रक्षण

कलम 32 - घटनात्मक उपाययोजनेचे हक्क

कलम 40 - ग्रामपंचायतींची स्थापना

कलम 44 - समान नागरी कायदा

कलम 45 - 14 वर्षाखालील मुलांना सक्तीचे शिक्षण

कलम 49 - राष्ट्रीय स्मारकांचे जतन

कलम 50 - आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेचे संवर्धन

कलम 52 - राष्ट्रपती

कलम 61 - राष्ट्रपतीवरील महाभियोग

कलम 63 - उपराष्ट्रपती

कलम 72 - राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार

कलम 74 - पंतप्रधान व मंत्रिमंडळ

कलम 79 - संसद

कलम 80 - राज्यसभा



Imp कलमे आहेत सर्वांनी वाचा.