Get Mystery Box with random crypto!

Majhi Naukri

चैनल का पता: @majhinaukri
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 310.79K
चैनल से विवरण

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 51

2023-10-12 11:30:19 (MSC Bank) महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 153 जागांसाठी भरती
https://bit.ly/MSCBank
—————————————
31.2K views08:30
ओपन / कमेंट
2023-10-12 09:54:57 Follow the Majhi Naukri channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va9QmguD38CXujLib23x
35.2K views06:54
ओपन / कमेंट
2023-10-12 09:03:35 (Indian Navy SSC) भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदाच्या 224 जागांसाठी भरती
https://bit.ly/IndianNavySSC
—————————————
37.3K views06:03
ओपन / कमेंट
2023-10-11 10:15:31 नमस्कार प्रिय वाचकांनो,

सध्या बोगस नोकरी जाहिरातीचा सुळसुळाट चालू आहे. होय सुळसुळाटच म्हणावं लागेल, कारण काही वेबसाईटवर सामान्य जनतेची दिशाभूल होईल अश्या नोकरी विषयक जाहिराती सर्रास प्रसिद्ध केल्या जात आहेत त्यामुळे योग्य खात्री करूनच अर्ज करावा. माझी नोकरी वाचकांची फसवणूक होऊ नये या करिता आम्ही नोकरीच्या जाहिरातीची पूर्णपणे शहनिशा करून झाल्या नंतरच ती जाहिरात आमच्या वेबसाईट/ॲपवर प्रसिद्ध करीत आलो आहोत आणि यापुढे ही करणार. यामुळे एखादी जाहिरात उशिरा प्रसिद्ध होते. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करीत आहोत. एखाद्या जाहिरातीबद्दल शंका असल्यास कृपया आम्हाला ‘प्रतिक्रिया‘ मधून जरूर कळवा. आणखी एक महत्त्वाचे; ज्या नोकरींच्या जाहिरातीचा महाराष्ट्रातील वाचकांना खरोखरच उपयोग होणार असेल अश्याच जाहिराती आमच्या वेबसाईट/ॲपवर प्रसिद्ध केल्या जातात. उदाहरणार्थ, एखादी जाहिरात फक्त 1-2 जागांसाठी असेल तसेच एखाद्या जाहिरातीबद्दल सविस्तर माहिती उपलब्ध नसल्यास ती जाहिरात आम्ही प्रसिद्ध करीत नाहीत.

अधिक माहिती https://majhinaukri.in/notice-board/important-notice/
51.8K viewsedited  07:15
ओपन / कमेंट
2023-10-11 08:34:15 HallTicket
» (SSC JHT) SSC मार्फत ज्युनियर/सिनियर हिंदी ट्रान्सलेटर (Tier-I) परीक्षा 2023
https://bit.ly/SSCHallTicket
—————————————
51.4K views05:34
ओपन / कमेंट
2023-10-11 07:43:34 (NMC) नागपूर महानगरपालिका-NUHM अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या 114 जागांसाठी भरती
https://bit.ly/NMCNagpur
—————————————
52.7K views04:43
ओपन / कमेंट
2023-10-10 16:07:51 HallTicket
» (AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 342 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र
https://bit.ly/AAIHallTicket
—————————————
58.6K views13:07
ओपन / कमेंट
2023-10-10 15:48:40 (OFDR) देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस पदांची भरती
https://bit.ly/MNOFDR
—————————————
58.5K views12:48
ओपन / कमेंट
2023-10-10 14:35:44 HallTicket
» (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक-150 असिस्टंट मॅनेजर भरती परीक्षा प्रवेशपत्र
https://bit.ly/NabardHallTicket
—————————————
59.0K viewsedited  11:35
ओपन / कमेंट
2023-10-10 10:08:57 (NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 495 जागांसाठी भरती
https://bit.ly/NTPCindia
—————————————
61.4K views07:08
ओपन / कमेंट