Get Mystery Box with random crypto!

नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)

टेलीग्राम चैनल का लोगो laws3169 — नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)
टेलीग्राम चैनल का लोगो laws3169 — नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)
चैनल का पता: @laws3169
श्रेणियाँ: ऋण, कर और कानून
भाषा: हिंदी
ग्राहकों: 5.64K
चैनल से विवरण

राज्यसेवा व PSI मुख्य परीक्षेत आयोगाने आतापर्यंत विचारलेल्या कायद्याच्या प्रश्नाचा सराव हा एक छोटासा प्रयत्न 🙏
दररोज poll प्रश्न व स्पष्टीकरण
महत्वाचे कलम
आपले मुख्य चॅनल👇👇
@yodha3169
Group 👉 @yodha1234
चॅनल ला अवश्य भेट द्या
धन्यवाद 🙏🙏

Ratings & Reviews

2.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 17

2022-04-19 12:03:48
भारतीय दंड संहितेच्या,1860 च्या............. नुसार मानसिक विकृतीच्या कृतीविरुद्द स्वसंरक्षणाचा अधिकार दिलेला आहे योद्धा
Anonymous Quiz
49%
कलम 98
27%
कलम 99
20%
कलम 100
4%
यापैकी नाही
609 voters998 views योद्धा(Ullewar) , 09:03
ओपन / कमेंट
2022-04-19 12:03:06
भारतीय दंड संहिता 1860 नुसार खालीलपैकी कोणती बाब ही "अपप्रेरणा" या गुन्ह्याचा घटक नाही योद्धा
Anonymous Quiz
7%
गुन्हा करण्यास चिथावणी देणे
15%
फौजदारी पात्र कटात सहभागी होणे
55%
गुन्ह्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे
23%
यापैकी नाही
588 voters942 views योद्धा(Ullewar) , 09:03
ओपन / कमेंट
2022-04-19 10:16:50
SAI Academy, Pune.

* येणाऱ्या परीक्षांत तुमचा Result आणायचाच असेल तर नक्कीच Join us.

अगदी Basic पासून Advance पर्यंत शिकविले जाते.

You Tube वर 1 Million पेक्षा जास्त Followers असणाऱ्या तुमच्या संदिप आरगडे सरांकडून प्रत्यक्ष शिकण्याची सुवर्णसंधी.

Notebook less Maths & Reasoning चा अफलातून प्रयत्न.

कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न Class मध्येच सोडवून घेतले जातात.

संपुर्ण अंकगणित(भूमितीसह) आणि बुध्दिमत्ता घेतले जाते.

एकदाच गणित शिका आयुष्याचे गणितच बदला.

अधिक माहितीसाठी : 8308110110
792 views योद्धा(Ullewar) , 07:16
ओपन / कमेंट
2022-04-19 08:22:42
हुंडाबंदी अधिनियमानुसार हुंडा देणे किंवा घेणे यास .............. अशी शिक्षा होते योद्धा
Anonymous Quiz
13%
दोन वर्षापेक्षा कमी नाही
24%
तीन वर्षापेक्षा कमी नाही
8%
चार वर्षांपेक्षा कमी नाही
55%
पाच वर्षापेक्षा कमी नाही
639 voters964 views योद्धा(Ullewar) , 05:22
ओपन / कमेंट
2022-02-27 13:12:26
भा. दं. सं.च्या कलम 498-ए नुसार .......... म्हणजे अशी कुठलीही जाणीवपूर्वक कृती ज्यामुळे स्त्री आत्महत्येस प्रवृत्त होते योद्धा
Anonymous Quiz
5%
जेरीस आणणे
18%
गैरवर्तणूक
65%
क्रूर वागणूक
11%
जार कर्म
315 voters746 views योद्धा(Ullewar) , 10:12
ओपन / कमेंट
2022-02-27 10:33:38
खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे योद्धा
Anonymous Quiz
5%
विवाह प्रित्यार्थ मोबदला म्हणून प्रत्यक्ष / अप्रत्यक्षपणे दिलेली संपत्ती/मौल्यवान रोखे म्हणजे हुंडा
11%
ज्या व्यक्तिंना शरियत कायदा लागू आहे त्याप्रमाणे डावर किंवा मेहर यांचा हुंह्यात समावेश होत नाही
80%
दोन्ही बरोबर
5%
दोन्ही चूक
287 voters868 views योद्धा(Ullewar) , 07:33
ओपन / कमेंट