माहिती अधिकाराच्या कलम 23 नुसार :- न्यायालयांच्या अधिकारतेस आडकाठी करण्यात आली आहे कोणतेही न्यायालय या कायद्याने दिलेली कोणत्याही आदेशाच्या संबंधातील कोणताही दावा अर्ज किंवा इतर कार्यवाही दाखल करून घेणार नाही आणि त्या अधिनियमान्वये केलेल्या अपीलद्वारे असेल त्याखेरीज प्रश्नस्पद करता येणार नाही Join &share link https://t.me/+qxqnJCyqHzhhMzg1 808 views योद्धा(Ullewar) , 08:01