Get Mystery Box with random crypto!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षा, स | INSIGHT MPSC

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षा, सरळसेवा भरती व मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षांकरिता ‘उमेदवारांना सर्वसाधारण सूचना’ सुधारित करण्यात आल्या असून सदर सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत