MCGM बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवीधर उमेदवारांसाठी संधी --------------------------------------------------- पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची एक संधी चालून आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या जागांसाठी भरती निघाली आहे. पदाचे नाव: डेटा एंट्री ऑपरेटर शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेत पदवीधर ठिकाण- मुंबई अर्ज शुल्क: शुल्क नाही अर्ज पद्धती : ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2021 अर्ज करण्यासाठी https://bit.ly/3txFQ2e या लिकंवर क्लिक करा 147 views11:41