Get Mystery Box with random crypto!

Engineer Amol

टेलीग्राम चैनल का लोगो engineeramol — Engineer Amol E
टेलीग्राम चैनल का लोगो engineeramol — Engineer Amol
चैनल का पता: @engineeramol
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 25.39K
चैनल से विवरण

You Tube @engineeramol
Career Guidance, Govt Recruitment, Job Updates.

Ratings & Reviews

4.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश

2024-06-22 09:54:13 MSEDCL AE JE
3.6K views06:54
ओपन / कमेंट
2024-06-21 11:26:56

3.4K views08:26
ओपन / कमेंट
2024-06-21 07:27:18 महावितरण शुद्धिपत्रक
4.1K views04:27
ओपन / कमेंट
2024-06-20 16:52:34
*पारेषण कंपनीचे नवीन जाहिरात ८ दिवसात*
********
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये कार्यकारी अभियंता,अतिरिक्त कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता,सहाय्यक अभियंता,वरिष्ठ तंत्रज्ञ,तत्रज्ञ-१ व २ व विद्युत सहाय्यक या पदांसाठी क्रमांक-१/२/४/५/६/७/८/९ थेट व अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. काही पदाची भरतीची प्रक्रिया परीक्षा घेऊन अंतिम टप्प्यात होती. परंतु महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय क्रमांक-BCC-2024/Pra.Kra.75/16-Ka दि.२७.०२.२०२४ नुसार SEBC(सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग) साठी १०% आरक्षण लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. शासन निर्णयामुळे महापारेषण कंपनीच्या व्यवस्थापनाने रिक्त पदांमधील आरक्षणात बदल होत असल्याने भरतीची प्रक्रिया जाहीर प्रघटन दिनांक १४.०६.२०२४ नुसार रद्द केलेली आहे.
याबाबत आज दिनांक २०.०६.२०२४ रोजी मा. सुगत गमरे संचालक (मासं) यांची महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे कॉम्रेड भीमाशंकर पोहेकर उपाध्यक्ष व कॉम्रेड कृष्णा भोयर सरचिटणीस यांनी भेट घेऊन भरती रद्द करण्याची कारण कारणे जाणून घेतली.व पुढील प्रक्रिया काय असेल व पुढची जाहिरात किती दिवसात प्रसिद्ध होईल याबाबत विचारणा केली असता त्यांनी खालील प्रमाणे माहिती संघटनेस उपलब्ध करून दिली.
१) आठ दिवसात सुधारित जाहिरात सर्व पदाची प्रसिद्ध करण्यात येईल.
२) जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर रिक्त झालेले पदे भरती प्रक्रियेमध्ये विचारात घेण्यात येईल.
३) सुधारित जाहिरातीमध्ये सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग (SEBC) 10% आरक्षणाचा समावेश करून प्रसिद्ध करण्यात येईल.
४) जुन्या सर्व जाहिरातीमध्ये अर्ज केलेल्या उमेदवाराचे अर्ज ग्राह्य धरण्यात येईल.(त्यांना परत अर्ज करण्याची आवश्यकता नाही.)
५) ज्यांना (SEBC) 10 % आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा आहे. त्यांनी सुधारित जाहिरातीमध्ये अर्ज करणे आवश्यक आहे.
६) थेट भरतीच्या पदासाठीची वयोमर्यादा पूर्वी केलेल्या अर्जाप्रमाणे ग्राह्य धरण्यात येईल.
भरतीची प्रक्रिया विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी पूर्ण करण्याचा आग्रह संघटनेच्या वतीने व्यवस्थापनास धरण्यात आला. त्यास सकारात्मक प्रतिसाद व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आला. महाराष्ट्रात भरती रद्द झाल्याबद्दल जो संभ्रम निर्माण झाला.त्या संभ्रम दूर करण्याकरीता संघटनेच्या वतीने हा खुलासा करण्यात येत आहे.या भरतीमध्ये कंत्राटी व आऊटसोर्सिंग कामगारांना प्राधान्य देऊन वयोमर्यादित सूट द्यावी हा मुद्दा व्यवस्थापनाच्या पुढे मांडण्यात आला.
(टीप:-याच धरतीवरती महानिर्मिती व महावितरण कंपनीमध्ये सुद्धा भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे.)
*(छायाचित्र:-मा.सुगंत गमरे संचालक (मासं) यांच्या समवेत महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे उपाध्यक्ष कॉम्रेड भीमाशंकर पोहेकर व सरचिटणीस कृष्णा भोयर निवेदन देऊन भरती बाबत चर्चा करताना)*
*आपला विश्वासू*
*कॉम्रेड कृष्णा भोयर*
*सरचिटणीस*
*महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन*
4.5K views13:52
ओपन / कमेंट
2024-06-20 12:57:25

5.7K views09:57
ओपन / कमेंट
2024-06-20 12:56:44
MAHATRANSCO HELPLINE NO.
6.3K views09:56
ओपन / कमेंट
2024-06-14 16:47:32
5.1K views13:47
ओपन / कमेंट
2024-06-14 16:47:12

5.2K views13:47
ओपन / कमेंट
2024-06-11 09:07:57

5.1K views06:07
ओपन / कमेंट
2024-06-06 08:17:22

5.1K views05:17
ओपन / कमेंट