Get Mystery Box with random crypto!

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन सन १९३६ साली एकोणिसाव्या शतकातील | DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC)

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

सन १९३६ साली एकोणिसाव्या शतकातील रामकृष्ण परमहंसांचे शिष्य आणि रामकृष्ण वेदांत मठाचे संस्थापक स्वामी अभेदानंद यांचे निधन.

१९७०: मायक्रोवेव्ह ओव्हन चे शोधक पर्सी स्पेंसर यांचे निधन.

सन १९६० साली प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी आणि पत्रकार तसचं, नॅशनल हेराल्ड आणि नवजीवन या वर्तमानपत्राचे प्रकाशक फिरोज गांधी यांचे निधन.

सन १९८२ साली शेर-ए-काश्मीर या नावाने प्रसिद्ध असणारे भारतीय राज्य कश्मीर येथील राजकारणी शेख मोहम्मद अब्दुल्ला यांचे निधन.

१९९७ : कमला सोहोनी – पहिल्या भारतीय महिला जैवरसायनशास्त्रज्ञ व आहारशास्त्रातील तज्ञ यांचे निधन.

━━━━━━━━━━━━━━
मार्गदर्शक:- सचिन गुळीग, पुणे
History4all By Sachin Gulig