Get Mystery Box with random crypto!

Dayanand Junior College [Official]

टेलीग्राम चैनल का लोगो dayanandjunior — Dayanand Junior College [Official] D
टेलीग्राम चैनल का लोगो dayanandjunior — Dayanand Junior College [Official]
चैनल का पता: @dayanandjunior
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.76K
चैनल से विवरण

DBF Dayanand College of Arts & Science, Solapur (Junior College)
Students will get every update / notice / event details time to time.
Share and Invite all your DAV friends to join DAV channel.
Stay Home ! Stay Safe !!

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 12

2021-09-25 13:55:44
Photo from Sachin Sonawane
3.2K viewsSachin Sonawane, 10:55
ओपन / कमेंट
2021-09-23 16:05:59
640 viewsSachin Sonawane, 13:05
ओपन / कमेंट
2021-09-18 15:24:32 II ओ३म् II
तमसो मा ज्योतिर्गमय

*दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय,सोलापूर*
कनिष्ठ विभाग

*दयानंद परिवारात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक स्वागत..!*


विद्यार्थ्यांसाठी सूचना
(इ.११वी कला/शास्त्र/एमसीव्हीसी )

1) सर्व विद्यार्थ्यांनी Telegram channel जॉईन करावे.यापुढे कनिष्ठ विभागासाठीच्या सर्व सूचना या चॅनेल वर पाठवण्यात येतील.
https://t.me/dayanandjunior

2) सर्व विषयांचे Online lectures zoom app किंवा Google Meet वर होतील त्यासाठी हे दोन्ही app सर्व विद्यार्थांनी त्वरीत download करावेत.

3) Online classes चे वेळापत्रक लवकरच प्रत्येक ग्रुपवर देण्यात येईल.

4) वेळापत्रकाप्रमाणे प्रत्येक विषयाचे शिक्षक मिटींगची Link, ID, password ग्रुपवर पाठवतील. Link ला click करून ID, Password वापरून class join करता येईल.

5) Online classes ला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची नोंद ठेवण्यात येईल.

6) ११ वीत प्रवेश निश्चित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे Division wise व्हाट्स अप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. इ.११वी आणि १२वी वर्गासाठी एकच व्हाट्स अप नंबर असणे बंधनकारक राहील.ज्या विद्यार्थ्यांना अद्याप ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आले नाही अशा विद्यार्थ्यांनी खालील शिक्षकांशी त्वरीत संपर्क साधावा.

Div A,
Smt Bhange SS 9765318807
Smt Nalla RB 9423789764

Div B,
Shri Bansode AS 9665677602
Shri Kadampalle UM 7709438939

Div C,
Smt Mhetre MS 9420702449
Smt Maske PM 9403448589

Div D,
Shri Bhadange NV 9730156887
Shri Narayankar RS 9552798146

Div E,
Shri Birajdar JR 9545819734
Shri Pawar RJ 8275916736


प्राचार्य - *प्रो.व्ही.पी .उबाळे*
उपप्राचार्य - *श्री.ए.बी. खांडेकर*
पर्यवेक्षक - *श्री.व्ही.के. बिराजदार*

18/09/2021
797 viewsSachin Sonawane, edited  12:24
ओपन / कमेंट
2021-09-17 15:34:27 प्रिय विद्यार्थी मित्र हो,

हे वर्ष आपणा सर्वांसाठी मानसिक दृष्ट्या अतिशय कष्टदायक राहिलं..कधी offline तर कधी online lecturers attend करतांना असंख्य अडचणी आल्या.. परीक्षेच्या बाबतीतही संभ्रम कायमच होता..परीक्षा विषयांची नव्हती.. होती आपल्या संयमाची, सचोटीची,स्वतःवरच्या विश्वासाची..मनात अस्वस्थता होती, संघर्ष होता.. काय करावं सुचत नव्हतं ?..पण अशा परिस्थितीतूनही तुम्ही सहीसलामत बाहेर पडला..

आता उरलीय फक्त शेवटची परीक्षा..पुढच्या आठवड्यात सुरू होणाऱ्या CET परीक्षेतही तुम्ही नक्की यशस्वी व्हाल..खात्री आहे ..स्वतःवरचा विश्वास जराही ढळू न देता परीक्षेला धीराने सामोरे जा..विषयाबरोबर प्रश्नांची निवड आणि वेळेचे नियोजन अत्यंत महत्वाचं त्या कडे लक्ष द्या..ज्या प्रश्नांची उत्तरे अचूक देता येतील त्यांना प्राधान्यक्रमाने सोडवा ..उर्वरित वेळेत बाकीच्या प्रश्नांना सोडवण्याचा प्रयत्न करा.. एकाच प्रश्नावर फार काळ रेंगाळून वेळ वाया घालवू नका.. वेळेत सर्व प्रश्न सोडवून,तपासून मगच submit करा..महाविद्यालयातर्फे आयोजित केलेल्या Mock test चा आपल्या सर्वांना निश्चित फायदा होईल हा विश्वास आहे..

महाविद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर सहकाऱ्यांच्या वतीने या परीक्षेकरिता व पुढील वाटचालीसाठी आपणांस मनःपूर्वक शुभेच्छा..

प्रो. व्ही. पी. उबाळे,
प्राचार्य

श्री. ए. बी. खांडेकर,
उपप्राचार्य

श्री. व्ही. के. बिराजदार,
पर्यवेक्षक

17/09/2021
954 viewsSachin Sonawane, 12:34
ओपन / कमेंट
2021-09-17 13:06:16 11वी व 12वी Science मध्ये Computer Science व Electronics विषय असलेल्या विद्यार्थ्यांना Employment Card काढणे आवश्यक आहे. दयानंद ई-सेवा केंद्र (कॉलेज कॅन्टीन शेजारी) येथे ऑनलाइन एम्प्लॉयमेंट कार्ड काढण्याची सुविधा केलेली आहे.
938 viewsSachin Sonawane, 10:06
ओपन / कमेंट
2021-09-17 07:00:02
1.0K viewsSachin Sonawane, 04:00
ओपन / कमेंट
2021-09-16 14:08:18
Scholarship Documents Notice
345 viewsSachin Sonawane, 11:08
ओपन / कमेंट
2021-09-15 18:37:00 प्रिय विद्यार्थी,
यावर्षी झालेल्या Jee परीक्षेचा निकाल हाती आलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे. त्या विद्यार्थ्यांनी आपला स्कोर 9420808613 या व्हाट्सअप क्रमांकवर शेअर करावा.

श्री. ए. बी. खांडेकर
उपप्राचार्य
623 viewsSachin Sonawane, 15:37
ओपन / कमेंट
2021-09-15 06:30:01
दयानंद ई-सेवा केंद्र

दयानंद ई-सेवा केंद्र येथे सोसिएल डिस्टनसिंग चे पालन व्हावे या हेतूने टोकन सिस्टम सुरू करण्यात आलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही.

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी टोकन क्रमांक घेऊन ई-सेवा समोरील मोकळ्या जागेत सुरक्षित अंतर ठेवून थांबावे.

डिस्प्लेवर तुम्हाला दिलेला टोकन क्रमांक आल्यानंतर काउन्टरला जाऊन ऑनलाइन फॉर्म भरून घ्यावे.

मास्क वापरा! सुरक्षित अंतर ठेवा !!

दयानंद ई-सेवा केंद्र
कॉलेज कॅन्टीन शेजारी,
दयानंद महाविद्यालय कॅम्पस, सोलापूर.
758 viewsSachin Sonawane, edited  03:30
ओपन / कमेंट
2021-09-14 13:50:13
New Doc 09-13-2021 13.17
433 viewsSachin Sonawane, 10:50
ओपन / कमेंट