Get Mystery Box with random crypto!

शैक्षणिक वर्ष २०२२ - २३ करिता एमएचटी - सीईटी - २०२२ प्रवेश परी | Dayanand Junior College [Official]

शैक्षणिक वर्ष २०२२ - २३ करिता एमएचटी - सीईटी - २०२२ प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन अर्जाची नोंदणी प्रक्रिया दिनांक १०/०२/२०२२ पासून ते दिनांक ३१/०३/२०२२ पर्यंत सुरू राहील. सदर अर्ज नोंदणीसाठी उमेदवारांनी mahacet.org या संकेतस्थळावर भेट द्यावी.