Get Mystery Box with random crypto!

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना (12 वी कला व शास्त् | Dayanand Junior College [Official]

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना
(12 वी कला व शास्त्र)

UPDATED PRE LIST

12 वी बोर्डाचे परीक्षा फॉर्म आणि फी ज्या विद्यार्थ्यांनी भरली आहे अशा विद्यार्थ्यांची UPDATED PRE LIST pdf file सोबत देत आहोत. विद्यार्थ्यांनी file मधे आपले नाव search करून त्यातील माहिती नीट तपासून बघावी,ज्यात आपले स्वतःचे संपूर्ण नाव,आईचे नाव(10वी बोर्ड प्रमाणपत्रानुसार),जन्म तारीख, stream(science/Arts), फोटो, सही आणि परीक्षेसाठी निवडलेले विषय (विषयाचे कोड समजण्यासाठी स्वतंत्र PDF फाईल दिलेले आहे ते पाहावे) हे अतिमहत्वाचे आहे. यात काही त्रुटी,चुका, बदल असतील किंवा फॉर्म आणि फी भरून सुद्धा List मधे नाव नसेल अशा विद्यार्थ्यांनी तातडीने आपल्या पालक शिक्षकांशी किंवा श्री मादले सर(शास्त्र शाखा) आणि श्री घुले सर (कला शाखा) यांच्याशी संपर्क साधून दुरुस्ती करून घ्यावी.

उपप्राचार्य
20/12/2021