Get Mystery Box with random crypto!

स्कॉलरशिप अर्ज (2020-21) ज्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप फॉर् | Dayanand Junior College [Official]

स्कॉलरशिप अर्ज (2020-21)

ज्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप फॉर्म ऑनलाइन भरलेले आहेत, अशा विद्यार्थ्यानी रेग्युलर लॉगिन करून फॉर्म चे स्टेटस चेक करावे. फॉर्म शासनाकडून परत आला असेल तर Re-Apply करावे. अन्यथा शिष्यवृत्ती चा लाभ मिळणार नाही व महाविद्यालयाची पूर्ण फी भरावी लागेल.