Get Mystery Box with random crypto!

होय, एक विचार मात्र आजही (मनाला) चुटपुट लावून जातो. देश आणि मा | " छञपती श्री शिवाजी महाराज "

होय, एक विचार मात्र आजही (मनाला) चुटपुट लावून जातो. देश आणि मानवतेसाठी ज्या काही तीव्र इच्छा माझ्या मनात होत्या, त्याचा हजारावा हिस्साही मी पूर्ण करू शकलो नाही. जर जिवंत राहू शकलो असतो तर बहुतेक त्यांना पूर्ण करण्याची संधी मला मिळाली असती आणि त्या इच्छा मी पूर्ण करू शकलो असतो. ह्या शिवाय कोणतंही लालूच माझ्या मनात फाशीपासून वाचून राहण्यासाठी कधी आलंच नाही. माझ्यापेक्षा जास्त सौभाग्यशाली कोण असेल? मला अश्यात स्वतःचा प्रचंड अभिमान वाटतोय. आताश्या प्रचंड अधीरतेनं शेवटच्या परीक्षेची मी वाट बघतोय. इच्छा आहे ती अजून जवळ यावी.
- भगत सिंह



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.