Get Mystery Box with random crypto!

ऑपरेशन कावेरी (Operation Kaveri ) सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय | Chanakya Mandal Pariwar (Official)

ऑपरेशन कावेरी (Operation Kaveri )

सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी नुकतेच भारत सरकारने ऑपरेशन कावेरी सुरू केले आहे

सुदान मधील गृहयुद्धामागील कारण :-
सुदान मधील लष्कर आणि निमलष्करी दल यांच्यातील सशस्त्र संघर्ष