जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2023 ◆ 3 मे 2023 या | चालू घडामोडी अंतिम सत्य®
जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2023
◆ 3 मे 2023 या जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने 'रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स'तर्फे (RSF) जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2023 (World Press Freedom Index 2023) प्रकाशित करण्यात आला.
◆ भारत 36.62 गुणांसह 180 देशांमध्ये 161 व्या क्रमांकावर आहे.
◆ 2022 मध्ये भारताचा क्रमांक 150 होता. म्हणजेच भारताचे स्थान 11 अंकांनी घसरले आहे.
➤ अव्वल देश :-
1) नॉर्वे, 2) आयर्लंड, 3) डेन्मार्क
➤ तळातील देश :-
180) उत्तर कोरिया, 179) चीन, 178) व्हिएतनाम
◆ भारताचे शेजारी :- भूतान (90); श्रीलंका (135); पाकिस्तान (150); अफगाणिस्तान (152); बांगलादेश (163)