Get Mystery Box with random crypto!

चालू घडामोडी Official

टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodi_official — चालू घडामोडी Official
टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodi_official — चालू घडामोडी Official
चैनल का पता: @chalughadamodi_official
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 34.28K
चैनल से विवरण

🔝 TCS IBPS IMP
तलाठी भरती 2023 आलेले Question PDF मध्ये मिळतिल
⚠️ कोणतीही फसवणूक नाही 😊
🪀 लवकर बघून घ्या उद्या फायदा होईल.🪀
Request send Kara PDF मिळेल
👇👇👇👇👇

Ratings & Reviews

2.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 31

2023-03-22 12:03:23
Dnyanai Academy (ज्ञानाई अकॅडमी, पुणे)

चालू घडामोडी टेस्ट सिरीज - 31 रू.
25 सराव पेपर PDF + ONLINE
प्रश्नपत्रिका व स्पष्टिकरणाच्या प्रिंट काढू शकता...

गट ब व क पुर्व परीक्षा टेस्ट सिरीज -31 रू.
प्रश्नपत्रिका व स्पष्टिकरणाच्या प्रिंट काढू शकता...

स्पर्धा टाईम्स चालू घडामोडी तिमाही अंक - 31 रू.
1 एप्रिल 2023 पासून स्पर्धा टाईम्स चालू घडामोडी तिमाही अंक उपलब्ध + सराव प्रश्न (1 जान ते 31 मार्च)
एकदा ॲप डाऊलोड कराच...
ऑफरसध्या सुरू आहे...
आजच कोर्स घ्या आणि सोबतच स्पर्धा टाईम्स मासिक फेब्रुवारी 2023 फ्री मिळवा

गुढीपाडवा महोसत्व 2023 निमित्त
मराठी नवीन वर्षानिमित्त


शेवटची संधी

Demo video







App DOWNLOAD :
https://play.google.com/store/apps/details?id=com.dnyanai.academy

WhatsApp : 9404451755
https://wa.me/message/UC25IUCTAFLEH1

Telegram link: @dnyanaiacademy
3.3K views09:03
ओपन / कमेंट
2023-03-22 11:19:16
सुधारित दुसरी आवृत्ती 

  तलाठी, वनरक्षक इथून पुढे सर्व सरळसेवा परीक्षा TCS व IBPS घेणार.......!

  TCS व IBPS पॅटर्न ला सामोरे जाण्याचे झाले सोपे
TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषण
  TCS व IBPS परीक्षा एकाच पद्धतीने घेतली जाते
दोन्हींची काठिण्य पातळी सारखी असते
त्यामुळे TCS पॅटर्न सर्वाधिक प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषण करुन एकाच ठिकाणी उपलब्ध
गणित व बुद्धिमापन विषयावर विशेष भर
किंमत 680 ( पाने 840+)
आजच आपल्या जवळच्या
दुकानदाराकडे मागणी करा व TCS व IBPS परीक्षा पॅटर्न सामोरे जा


Amazon  https://www.amazon.in/gp/product/B0BYPFBPKP/ref=cx_skuctr_share?smid=A2Z3KEWBIF5M1K

Flipkart
https://dl.flipkart.com/dl/product/p/itme?pid=RBKGKJTFHZZ3HT8Y&lid=LSTRBKGKJTFHZZ3HT8YWEW6YM

  अधिक माहितीसाठी 8788799514
3.5K views08:19
ओपन / कमेंट
2023-03-22 11:18:29 *ऑपरेशन सतर्क :-*

◆ रेल्वे पोलीस दलाने 5 एप्रिल ते 30 एप्रिल 2022 दरम्यान ट्रेनमधून होणारी तस्करी रोखण्यासाठी 'ऑपरेशन 'सतर्क' राबवले आहे.

◆ या ऑपरेशनद्वारे मोठ्या प्रमाणात दारू, तंबाखूजन्य पदार्थ, सोने, चांदी आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

◆ या संपूर्ण कारवाईत 3.18 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━

*ऑपरेशन गरुड :-*

◆ ऑपरेशन गरुड अंतर्गत, सीबीआयने आठ - राज्यांमध्ये आंतरराष्ट्रीय संबंध असलेल्या अंमली पदार्थांच्या तस्करांच्या आवारात छापे टाकले.

◆ इंटरपोलची शाखा म्हणून पहिल्यांदाच सीबीआयने चाईल्ड पोर्नोग्राफी आणि अंमली पदार्थांच्या तस्करीच्या विरोधात दोन कारवाईचे नेतृत्व केले.

━━━━━━━━━━━━━━━━━━━

*ऑपरेशन मेघचक्र :-*

◆ केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) चाईल्ड पोर्नोग्राफीप्रकरणी मोठी कारवाई करताना 19 राज्ये आणि काही केंद्रशासित प्रदेशातील 56 ठिकाणांवर छापे घातले.

◆ CBI ने या कारवाईला 'ऑपरेशन मेघचक्र' असे नाव दिले होते.

◆ मध्यंतरी चाईल्ड पोर्नोग्राफीशी संबंधित व्हिडिओ आणि छायाचित्रे व्हायरल होण्याचे प्रमाण वाढले होते, याची गंभीर दखल घेत CBI कडून कारवाई करण्यात आली.

━━━━━━━━━━━━━━━━━━━

*ऑपरेशन आहट (AAHT) :-*

◆ मानवी तस्करी रोखण्यासाठी रेल्वे संरक्षण दलाने देशव्यापी मोहीम सुरू केली आहे.

◆ 'ऑपरेशन आहट'चा एक भाग म्हणून, सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या/मार्गांवर विशेष पथके तैनात करण्यात आले होते आणि तस्करांच्या तावडीतून पीडितांना, विशेषतः स्त्रिया आणि मुलांची सुटका करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
1.6K views08:18
ओपन / कमेंट
2023-03-21 19:17:08
एका षटकात सात षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू कोण?

जॉईन - @CombineBC

Option
1.3K views16:17
ओपन / कमेंट
2023-03-21 15:43:25
Dr. AMAR JAGTAP'S
PERSPECTIVE ACADEMY, PUNE

संपूर्ण भूगोल

संयुक्त पूर्व परीक्षा 2023

गुडी पाडवा ऑफर
फी फक्त 249/-
ऑफर कालावधी 21 मार्च ते 25 मार्च

कोर्स कालावधी 2 महिने

Demo Lecture पाहण्यासाठी YouTube लिंक Follow करा

https://youtube.com/@perspectiveacademy

खालील लिंक वरून ॲप डाऊनोड करून कोर्स घेऊ शकता.

लिंक
https://play.google.com/store/apps/details?id=com.perspective.academy

संपर्क 8975207777 / 8180077986


Official Telegram Link - DrAmarofficial
1.7K views12:43
ओपन / कमेंट
2023-03-21 10:53:31 परिक्षेत हमखास येणारा प्रश्न-

8 : 28 :: 27 :

A) 77

B) 66

C) 85

D) 81
_______
784 views07:53
ओपन / कमेंट
2023-03-21 09:45:30
सुधारित दुसरी आवृत्ती
तलाठी, वनरक्षक इथून पुढे सर्व सरळसेवा परीक्षा TCS व IBPS घेणार.......!
TCS व IBPS पॅटर्न ला सामोरे जाण्याचे झाले सोपे
TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषण
TCS व IBPS परीक्षा एकाच पद्धतीने घेतली जाते
दोन्हींची काठिण्य पातळी सारखी असते
त्यामुळे TCS पॅटर्न सर्वाधिक प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषण करुन एकाच ठिकाणी उपलब्ध
गणित व बुद्धिमापन विषयावर विशेष भर
किंमत 680 ( पाने 840+)
आजच आपल्या जवळच्या
दुकानदाराकडे मागणी करा व TCS व IBPS परीक्षा पॅटर्न सामोरे जा

Amazon
https://www.amazon.in/gp/product/B0BYPFBPKP/ref=cx_skuctr_share?smid=A2Z3KEWBIF5M1K

Flipkart
https://dl.flipkart.com/dl/product/p/itme?pid=RBKGKJTFHZZ3HT8Y&lid=LSTRBKGKJTFHZZ3HT8YWEW6YM

अधिक माहितीसाठी 8788799514
484 views06:45
ओपन / कमेंट
2023-03-21 08:51:52
(विदर्भ IAS अकॅडमी)
गुढीपाडव्यानिमित्त सर्व विषयांवर विशेष ऑफर.
.
.
ऑफर कालावधी : 22 मार्च 2023
.
.
ऑफर मिळविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

विदर्भ IAS अकॅडमी ॲप लिंक
https://play.google.com/store/apps/details?id=co.loki.pikrt
.
.
टेक्निकल कोर्सेस मिळविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://play.google.com/store/apps/details?id=co.arya.kmjks
.
.
अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा.

8530370674 / 9067580048 / 8668920552
1.7K views05:51
ओपन / कमेंट
2023-03-21 08:51:52
1.5K views05:51
ओपन / कमेंट
2023-03-21 07:22:28
ऑफर! ऑफर! ऑफर! ऑफर!!.....

खास गुडी पाडव्याच्या निमित्त स्पेशल डिस्काउंट ऑफर

सामान्य विज्ञान च्या कोणत्याही बॅच मिळवा हमखास 22% ऑफ

लगेचच जाऊन आपली ऑफर
मिळवा आमच्या शारदा ॲकडमी च्या ॲप वर

ऑफर कालावधी फक्त 21 व 22 मार्च साठी उपलब्ध

खाली दिलेली लिंक वापरून आमचे ॲप डाऊनलोड करा

ॲप लिंक:-
https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.odier

संपर्क :
9697555444
2.3K views04:22
ओपन / कमेंट