Get Mystery Box with random crypto!

तुम्हाला माहीत आहे का ही एक फळभाजी आहे. भेंडी नावे: Okra, ok | चालू घडामोडी Official

तुम्हाला माहीत आहे का ही एक फळभाजी आहे.

भेंडी नावे: Okra, okro, ladies' fingers व ochro

ही भाजी भारतात जवळजवळ वर्षभर बाजारात उपलब्ध असते.

भेंडीच्‍या फळात कॅल्शियम व आयोडिन ही मूलद्रव्‍ये आणि क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते.

पुसा सावनी सीलेक्‍शन 2-2 फूले उत्‍कर्षा, परभणी क्रांती, अर्का अनामिका या सुधारीत जाती लागवडीस योग्‍य आहेत.

भेंडी किती दिवसात येते?
पेरणीनंतर 55 ते 60 दिवसांनी फळे तोडणीस तयार होतात. दर 3 ते 4 दिवसांनी फळे काढणीला येतात.


संकलन तुषार शिरगीरे

Join @KrushiKing