𝗠𝗣𝗦𝗖 𝗦𝗨𝗣𝗘𝗥 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗙𝗙𝗔𝗜𝗥𝗦 2023 राज्यसेवा, संयुक्त, तांत्रि | चालू घडामोडी Official
𝗠𝗣𝗦𝗖 𝗦𝗨𝗣𝗘𝗥 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗙𝗙𝗔𝗜𝗥𝗦 2023
राज्यसेवा, संयुक्त, तांत्रिकसेवा, सरळसेवा परीक्षांसाठी चालू घडामोडींची बॅच. PDF स्वरूपात नोट्स मिळतील. एकूण 22 तासांचे Content. 4 पट watch time. video offline download करता येणार नाही.
संपूर्ण माहितीसाठी हे lecture पाहूनच बॅचला प्रवेश घेणे.