Get Mystery Box with random crypto!

TARGET MPSC 2022 ™️

टेलीग्राम चैनल का लोगो beepublicationpune — TARGET MPSC 2022 ™️ T
टेलीग्राम चैनल का लोगो beepublicationpune — TARGET MPSC 2022 ™️
चैनल का पता: @beepublicationpune
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 865
चैनल से विवरण

MPSC स्पर्धा परीक्षेचा पुणे पॅटर्ण

Ratings & Reviews

3.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 3

2021-08-11 16:32:45
414 viewshello, 13:32
ओपन / कमेंट
2021-07-05 10:56:25 उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ जुलै २०२१ पर्यंत MPSC/ एमपीएससी च्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा अधिवेशनात केली.
658 viewshello, 07:56
ओपन / कमेंट
2021-05-13 12:04:35
818 viewsAJIT kumar, 09:04
ओपन / कमेंट
2021-04-28 12:42:44
835 viewsAJIT kumar, 09:42
ओपन / कमेंट
2021-04-18 07:54:44
724 viewsAJIT kumar, 04:54
ओपन / कमेंट
2021-04-05 17:26:03
790 viewsAJIT kumar, 14:26
ओपन / कमेंट
2021-04-01 12:21:12 Babasaheb Ambedkar Jayanti 2021 holiday: येत्या 14 एप्रिलला भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची 130 वी जयंती आहे. यानिमित्त महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये या दिवशी सुटी असते. परंतू, केंद्र सरकारने या जयंतीचे औचित्य साधून देशभरामध्ये हा दिवस सार्वजनिक सुटी म्हणून जाहीर केला आहे. कामगार, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्रालयाने याचे नोटिफिकेशन जारी केले आहे. यामुळे यंदापासून या दिवशी सरकारी कार्यालयांबरोबरच औद्योगिक आस्थापनांमध्ये सार्वजनिक सुटी देण्यात येणार आहे. (The Centre has announced a public holiday on April 14 this year on account of the birth anniversary of Dr BR Ambedkar.)
डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने बुधवार, 14 एप्रिल, 2021 रोजी सार्वजनिक सुटी घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामध्ये भारतामधील औद्योगिक आस्थापनांसह सर्व केंद्र शासकीय कार्यालयांमध्ये Negotiable Instruments Act, 1881 च्या सेक्शन 25 च्या अधिकारानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. केंद्र सराकरने देखील गेल्या वर्षी 14 एप्रिल हा राष्ट्रीय हॉलिडे जाहीर केला होता. 
स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, वकील, दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये झाला होता. 
604 viewsAJIT kumar, 09:21
ओपन / कमेंट
2021-04-01 10:34:30
436 viewsAJIT kumar, 07:34
ओपन / कमेंट