Get Mystery Box with random crypto!

AGRI FOREST Food Safety Officer

टेलीग्राम चैनल का लोगो agrimpsc1 — AGRI   FOREST   Food Safety Officer
चैनल का पता: @agrimpsc1
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 13.25K
चैनल से विवरण

✓ Agri Mpsc पूर्व मुख्य.
✓ Forest Mpsc पूर्व मुख्य.
✓ FSO पूर्व मुख्य .
✓ विस्तार कृषी अधिकारी, कृषी सेवक.
✓ Agri Assistant ,JRA, SRA परीक्षा.
✓ संपर्क @Nil2_sh / 9527202126
✓ You tube link 👇👇 https://www.youtube.com/c/eMPSCandAgriMpscLearning2020

Ratings & Reviews

4.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश

2024-06-24 03:41:49
बांगलादेश आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात हॅटट्रिक घेऊन पॅट कमिन्सने इतिहास रचला.

T-20 विश्वचषकात हॅटट्रिक घेणारा तो दुसरा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ठरला आहे.

तर दोनवेळा हॅटट्रिक घेणारा पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला.

यापूर्वी 2007 च्या T-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियन दिग्गज ब्रेट लीने हॅटट्रिक घेतली होती.

Join telegram

https://t.me/Agrimpsc1

https://t.me/Agrimpsc1
4.2K viewsNilesh sadar Patil, edited  00:41
ओपन / कमेंट
2024-06-23 14:46:23 ...महाराष्ट्रातील महत्वाची संशोधन केंद्र....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
आंबा व प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला
प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्र -  कोल्हापूर
काजु संशोधन केंद्र -  वेंगुर्ला
वनऔषधी संशोधन केंद्र  - वडगणे
तेलबिया व गळितधान्य संशोधन केंद्र - जळगांव
मोसंबी संशोधन केंद्र -  श्रीरामपूर
सिताफळ संशोधन केंद्र - अंबाजोगाई
गहु संशोधन केंद्र - निफाड
कांदा संशोधन केंद्र - निफाड
नारळ संशोधन केंद्र - वेंगुर्ला
सुपारी संशोधन केंद्र - श्रीवर्धन
लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र -  काटोल
केळी संशोधन केंद्र -  यावल
भाजीपाला संशोधन केंद्र - वाकवली
कोरडवाहू जमीन संशोधन केंद्र - सोलापूर
ढग प्रयोगशाळा संशोधन केंद्र -  महाबळेश्वर

ऊस संशोधन केंद्र - पाडेगांव
4.2K viewsNilesh sadar Patil, 11:46
ओपन / कमेंट
2024-06-23 07:33:43 PESA भरती बाबत

ZP पेसा भरती, ग्रामसेवक , आरोग्य सेवक,इतर परीक्षा पेपर जुलै महीन्यात अखेरीस होतील


Join telegram

https://t.me/Agrimpsc1
4.7K viewsNilesh sadar Patil, edited  04:33
ओपन / कमेंट
2022-09-01 05:11:28 " आजचे सुविचार "

1) कौतुक ही अशी संजीवनी आहे जी, आत्मविश्वास गमावलेल्यांना पुन्हा जगण्याचं बळ देते..!

2) पोटाची आग पायांना अनोळख्या वाटा धुंडाळायला भाग पाडत असते..!

3) प्रत्येकाच्या जीवनात स्वार्थी माणसं यायलाच हवीत, त्याशिवाय निस्वार्थी माणसाची किंमत समजत नाही..!

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
    ❝ शब्द मनाचे ❞
Join @shabdamanache
•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
656 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 02:11
ओपन / कमेंट
2022-08-31 17:13:39
754 viewsNilesh sadar Patil, 14:13
ओपन / कमेंट
2022-08-31 16:34:43
843 viewsNilesh sadar Patil, 13:34
ओपन / कमेंट
2022-08-31 16:32:21
भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश.
भारताने २०२१-२२ यावर्षी विक्रमी ७० लाख टन गव्हाची केली निर्यात.
825 viewsNilesh sadar Patil, 13:32
ओपन / कमेंट
2022-08-31 08:37:17 Emailing FCI_CTG_III_2022_EMP.pdf
2.1K viewsNilesh sadar Patil, 05:37
ओपन / कमेंट
2022-08-31 08:27:37 FCI advertisement Four Zone
2.0K viewsNilesh sadar Patil, 05:27
ओपन / कमेंट
2022-08-31 05:24:23 " आजचे सुविचार "

1) सुशिक्षितपणा विचारांमध्ये नाही तर कृतीत दिसणं जास्त महत्त्वाचं.

2) दुःखातून सुख आणि विषातून अमृत हे अभ्यासाने साधते...!

3) ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो...!!!

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
    ❝ शब्द मनाचे ❞
    Join @shabdamanache
•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
1.2K views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 02:24
ओपन / कमेंट