चैनल का पता:
श्रेणियाँ:
शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों:
24.82K
चैनल से विवरण
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!
तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा @advmpsc किंवा @advancempsc1 वर
Contact Admin :- @DnyaneshvarPatil
Ratings & Reviews
Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.
5 stars
1
4 stars
0
3 stars
0
2 stars
0
1 stars
1
नवीनतम संदेश 2
2023-06-12 13:32:46
TEST ची काठिण्य पातळी बघता....80+ जाणे कठीण आहे...??
तरी यावर आता जास्त चर्चा करु नका.....80+ वाले नक्कीच final list मध्ये दिसतील.... अशी अपेक्षा करूयात.. 100 out off 100?? यांची detailed checking करून पुन्हा result लावला जाईल....
3.7K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 10:32
2023-06-12 13:24:02
ही फक्त एक TEST होती..... आयोगाचा final पेपर नाही... त्यामुळे जास्त किंवा कमी marks आले म्हणुन कोणीही मनावर घेवू नका...
3.6K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 10:24
2023-06-12 13:17:15
ज्यांना 75+ marks आहेत त्या सर्वांचे अभिनंदन...... ज्यांना नाहीत त्यांनी अजुन चांगला अभ्यास करा.... आणि वारंवार Revision करा....
3.7K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), edited 10:17
2023-06-12 13:12:25
पहिली Test असल्यामुळे Passage खूप Easy टाकलेले आहेत.....passage ची Difficulty level पुढील Test नुसार वाढत जाईल...
आजची Test एवढी पण Easy नव्हती म्हणजे 80+ पडणे एवढे Easy नव्हते.... तरी मो रा वाळंबे+Pal & suri + PYQ खुप चांगले असेल तर 80+ पडू शकतात.
3.7K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), edited 10:12
2023-06-12 12:40:33
पुढील 10 min मध्ये आजच्या Test चा Result declare होईल.
4.2K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), edited 09:40
2023-06-12 11:43:00
Test Start झालेली आहे...... ज्यांना सोडवायची आहे त्यांनी नक्की सोडवा...
4.3K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 08:43
2023-06-12 11:29:34
Test App वर Start झाली आहे.... नक्की सोडवा.
6.3K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), edited 08:29
2023-06-12 11:12:25
शेवटचे 15 min.....2 वाजता start होईल ....ready रहा
4.2K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), edited 08:12
2023-06-12 10:12:04
Test कशी सोडवायची....??
1. Play
Store वरून
Advance MPSC हे
App Download करा.
2. त्यानंतर
Register/login करा.
3. TEST
Series या
Section वर
Click करा.
4. Test Series या Section मध्ये
Free Mar - Eng Test No 1 आहे. यावर click केल्यानंतर तुम्ही 2pm नंतर Test सोडवू शकता.
6.5K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), edited 07:12
2023-06-12 09:40:12
आज होणाऱ्या TEST मध्ये 100 Ques असतील....त्यामध्ये 50 मराठी+ 50 English
1/4 negative marking असेल.
Result 3 नंतर लगेच Declare केला जाईल.
त्यामुळे Revision करून paper सोडवा..
4.2K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), edited 06:40