Get Mystery Box with random crypto!

Advance Agriculture™

टेलीग्राम चैनल का लोगो advance_agri — Advance Agriculture™ A
टेलीग्राम चैनल का लोगो advance_agri — Advance Agriculture™
चैनल का पता: @advance_agri
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.15K
चैनल से विवरण

कृषी (GS - 1 & GS -4 ) या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!
तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा @Spy0202
Contact Admin :- @Spy0202

Ratings & Reviews

3.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 8

2021-04-19 15:54:07
कृषी नवीन अभ्यासक्रम : राजसेवा मुख्य पेपर 4
अन्न व पोषण आहार हा टॉपिक कृषीशी जवळचा संबंध असलेला असल्याने त्याचा कृषीसोबतच अभ्यास करणे सोपे जाते.
513 viewsसचिन, 12:54
ओपन / कमेंट
2021-04-19 15:54:07
कृषी नवीन अभ्यासक्रम : राजसेवा मुख्य पेपर 1
510 viewsसचिन, 12:54
ओपन / कमेंट
2021-04-12 18:25:45 एक गोष्ट लक्षात ठेवा एखाद्या दिवशी अभ्यास झाला नाही तरी चालेल पण प्रश्न सराव झालाच पाहिजे

सराव करण्यासाठी खालील link वर Click करा

Total 15511+ Questions

@advance_csat 465 +

@advance_current 2212+

@advance_agri 148+

@advance_law 77+

@advance_environment 238+

@advance_hrd 248+

@advance_marathi 263+

@advance_history 2020+

@adv_english 274+

@advance_geography 1037+

@AdvanceMPSC 3170+

@advance_economics 1426+

@advance_science 1165+

@advance_polity 1448+

आपल्या मित्रांना यामध्ये सहभागी करून घ्यायला विसरू नका
Share & Support
445 viewsAdvance Mpsc, 15:25
ओपन / कमेंट
2021-03-13 16:47:10 धनश्री, ही रानडे इन्स्टिट्यूटची विद्यार्थिनी आणि मैत्रीण. अतिशय नम्र, शांत, अभ्यासू आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व. स्पर्धा परीक्षेतून अधिकारी व्हायचे स्वप्न घेऊन कष्ट करणारी विद्यार्थिनी. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचनीसाठी नेहमी लढणारी आणि गरीब मुलांना मोफत शिकवणारी धनश्री आज एका ॲक्सिदेंटमुळे कोमामध्ये आहे. उपचारासाठी 15 लाख इतकी मोठी रक्कम लागणार आहे. घरच्यांची परिस्थिती एव्हढा मोठा खर्च करण्याइतपत नाही. कोणा एकाला इतकी रक्कम जमवणे शक्यही नाही, पण प्रत्येकाने जमेल तितकी मदत करून तिचे प्राण वाचू शकतात. आज सर्वांच्या मदतीची तिला गरज आहे.

तुमची लहाणातली लहान रक्कम आज तिच्या उपयोगी येऊ शकते. औषध उपचार घेताना 50, 100 रुपयेही महत्त्वाचे असतात. अश्यामुळे आपण जर 50, 100, 150... अशी रक्कम पाठवू शकलात तरी आज तिच्यासाठी महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे कृपया करून मदतीचा हात द्या. तिने तिचा अभ्यास सांभाळून जमेल तशी समाजाची आणि गोरगरीब मुलांच्या शिक्षनामधून समाजसेवा केली आहे. आता समाजाने तिला मदत करण्याची गरज आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अशा वेळी नक्कीच आपण तिच्यासाठी थोडे अजून प्रयत्न करू शकतो.

एखाद्याची चुकी नसताना त्याच्यासोबत असे घडते तेव्हा मनात फार वेदना होतात. धनश्री रस्ता ओलांडत होती. आणि भरधाव वेगाने व अनियंत्रित परिस्थितीमध्ये ऑटोरिक्षाने तिला जोरदार धडक दिली. सर्वांनी मिळून धनश्रीच्या लवकर शुद्धीत येऊन बरे होण्यासाठी प्रार्थना करूयात. आणि आपल्याला जमेल तशी मदत करूयात. धनश्रीच्या वडिलांसोबत चर्चा करून त्यांचा बॅंक अकाऊंट नंबर घेतला आहे. जेवढी शक्य आहे तेवढी मदत थेट खाली दिलेल्या अकाऊंट नंबरवर करावी ही विनंती. तसेच पैसे पाठविल्यानंतर त्याच नंबरवर स्क्रीनशाॅट पाठवा.

*गुगल पे नंबर: सुनिल कुंभार-* 9922778408

*बॅंक अकाऊंट*
Sunil Anant Kumbhar
Bank of India Brand
Warje Malwadi (Pune)
SAVING ACCOUNT NO.
053310110008792
IFSC : BKID0000533

https://milaap.org/fundraisers/support-dhanashri-kumbhar-1?utm_source=whatsapp&utm_medium=fundraisers-title


जास्तीत जास्त share करा...
2.4K viewsसचिन, 13:47
ओपन / कमेंट
2021-03-07 17:42:09 राज्यसेवा पूर्व परीक्षा 14 मार्च 2021

परीक्षेला जाता-जाता

काय करावे, काय नाही ?

Do's & Don'ts

By : Savita Garje (DySP/ACP)


Join @UmedMpsc

Join @AdvanceMpsc



1.4K viewsAdvance Mpsc, 14:42
ओपन / कमेंट
2021-03-06 05:36:31
GOLDEN OPPORTUNITY

राज्यसेवा Test Series चे सर्व पेपर एकाच वेळी मिळतील

Contact करण्यासाठी खालील id वर Click करा

@AdvMPSC / @AdvanceMPSC1
1.3K viewsAkshay Patil, 02:36
ओपन / कमेंट
2021-03-05 11:47:36
1.2K viewsAkshay Patil, 08:47
ओपन / कमेंट
2021-03-03 11:32:45
राज्यसेवा पूर्व परीक्षा Test Series मधील काही प्रश्नांचे स्वरूप...
1.0K viewsAM, 08:32
ओपन / कमेंट
2021-03-02 15:56:41
आमची टेस्ट तुम्ही का लावावी ?

याचे उत्तर तुम्हाला हा फोटो बघून मिळेलच, आम्ही नुसते 1 ते 2 वाक्यात उत्तरे सांगून मोकळे होत नाही तर त्याचा DNA बाहेर काढतो

आपल्या 2 टेस्ट झाल्या आहेत , अजूनही टेस्ट जॉईन करू शकता
1.3K viewsसचिन, 12:56
ओपन / कमेंट
2021-02-22 10:02:56 #Test #GS #Answerkey
TEST Series Answerkey

संयुक्त पूर्व परीक्षा - 2020

Answerkey :- TEST 01
Sample Paper (#Sample_Copy)
ही Answerkey स्पष्टिकरणासहीत आहे.
तुमच्या मित्रांना Share करायला विसरू नका.
तुम्ही 28 Feb पर्यंत Test Series Join करू शकता.
Fee फक्त - 499₹ (एकूण 10 Test)
Contact Admin: @DineshPatil94

@AdvanceMPSC
962 viewsAM, 07:02
ओपन / कमेंट