Get Mystery Box with random crypto!

🏆IAS मंत्र MISSION 2020🏆

Logo of telegram channel iasmantra — 🏆IAS मंत्र MISSION 2020🏆 I
Logo of telegram channel iasmantra — 🏆IAS मंत्र MISSION 2020🏆
Channel address: @iasmantra
Categories: Uncategorized
Language: English
Subscribers: 252
Description from channel

Quality is our Identity
*You are IAS*
IAS :- I Am Student
Creating Date #10_October_2017
Stay with us @iasmantra

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


The latest Messages

2021-05-04 05:30:31 मायबोली...
आमची भाषा आमचा स्वाभिमान...

समाजकार्य आणि सहकार्य

■ मराठी ■ हिंदी ■ इंग्रजी

■प्रेरणादायी सुविचार,संदेश
हे सगळं आता एकाच ठिकाणी
स्वतः जॉईन विसरू नका आणि मित्राना पण सांगा जॉईन करायला.....।

https://telegram.me/maayboli
149 views02:30
Open / Comment
2020-10-18 07:36:02 लवकरच चालू होणार नव्या उमेदीने

आधी पोस्ट पहा मगच जॉईन करा...

संयुक्त परीक्षेच्या प्रश्नांसंबंधीत माहिती व प्रश्न

| PSI | STI | ASO|

#Current_Affairs_Quiz
#Polity
#History
#Science
#Geography
#Economy

स्पर्धा मित्र ....
कुठेही शाखा नाही पण सहकार्य करतो आम्ही....।
T.me/GuruMantra
226 views04:36
Open / Comment
2020-08-25 16:48:47 लेख अवश्य वाचावा

वैचारिक लेख - काळी पिशवी

प्लास्टिकच्या 'कॅरीबॅग' आपण कधी वापरायला लागलो माहीत नाही. जसं जन्माला आलो आणि श्वास घ्यायला लागलो, अगदी तसं झालं. या पिशव्यांमध्ये 'काळी पिशवी' विशिष्ट कारणासाठी वापरली जाते. कोणी पाहुण्यांकडे मिठाई किंवा फळं काळ्या पिशवीतून नेत नाहीत. काळी पिशवी कधी आणि कशासाठी वापरायची हे कोणी ठरवले देव जाणे! ज्या गोष्टी चोरून करायच्या आहेत, चारचौघांना कळता कामा नये, ही मिरवण्यासारखी गोष्ट नव्हे; अशा गोष्टींसाठी ही काळी पिशवी वापरली जाते. उदाहरणार्थ दारूच्या बाटल्या, सॅनिटरी नॅपकिन, मासे, मटण, चिकन यासाठी काळी पिशवी वापरतात. इतर गोष्टींचं ठीक आहे पण मासे मटण यासारख्या आहारातल्या गोष्टीत लपवण्यासारखे काही नाही आणि तरी त्यासाठी काळी पिशवी का वापरायची बरं ?
आम्ही लहानपणी चोरून मासे खायचो. आजूबाजूला ब्राह्मणवस्ती होती. वास येऊ नये म्हणून आम्ही नाना तऱ्हा करायचो. अगरबत्त्या काय लावायचो, सगळेजण झोपले की बनवायला घ्यायचो, वास येऊ नये म्हणून दरवाजे खिडक्या लावायचो. या बाबतीत मोठी माणसं आम्हाला खोटं बोलायला शिकवायची. आमच्या पैशाने आम्ही खाणार होतो मग आम्ही लपवत का होतो?

समाजमन तरी असं की शाकाहारी म्हणजे चांगले आणि मांसाहारी म्हणजे वाईट. अशी काहीतरी विभागणी होती अजूनही थोडीफार आहे ;पण आता काळ बदलला. वातावरण थोडं बदललं.लपवाछपवी थोडी कमी झाली, लपवाछपवीचे विषय बदलले,पद्धती बदलल्या.त्यातली एक पद्धत म्हणजे काळी पिशवी.
लोक काय म्हणतील याची इतकी पर्वा का करायची? कोणाची मुलं सिगरेटी 'फुंकू' लागली, कोणाला थोडं 'घ्यायची' सवय लागली, घरोघरी 'घटस्फोट' होऊ लागले. 'वृद्धाश्रमांची' संख्या वाढली,'स्त्रीभृणहत्या' वाढतेच आहे.
प्रत्येकाच्या घरात पिढी बदलली, धारणा बदली, मोकळेपणा आला; उलट काही गोष्टींचं समर्थन होऊ लागलं ;पण काळी पिशवी गेली असं मात्र झालं नाही. उदाहरणार्थ आता सत्यनारायणाची पूजा होत नसेल पण एक वर्षाच्या मुलाचा अगदी जंगी हॅपी बर्थडे होतो म्हणजेच प्रदर्शन आहेच. आता जात विचारली जात नाही पण हळूच आडनाव विचारलं जातं आणि त्यावरून जातीचा आडाखा बांधला जातो. हुंडा घेत नाहीत पण मुलीकडच्यांना सर्व लग्न खर्च करायला लावतो. आपण कमवलेले पैसे आपल्या मुलींसाठीच खर्च करणार ना किंवा तुमच्या मुलीला घातलेल सोनं तुमचंच आहे असं काहीतरी त्याचं समर्थन होतं. आम्ही असलं काही मानत नाही असं म्हणणारे धार्मिक कार्याच्या वेळी बायका मुलींना पाळी पुढे ढकलणाऱ्या गोळ्या घ्यायला लावतात. जिवंत असताना आई-वडिलांना छळणारे ते मेल्यानंतर त्यांचे दिवस करतात, श्राद्ध घालतात. पहा! किती न दिसणाऱ्या काळ्या पिशव्या आपण वापरतो आहोत.ज्यांची मनं अस्वच्छ आहे ते सोहळ्याने स्वंयपाक करण्याचा आग्रह धरतात. म्हणजेच आहे पण दाखवायचं नाही. करायचं पण लपून छपून, हे अजूनही चालूच आहे.
आम्ही अजूनही खरे सुधारतं नाही .लपावाछपवी अजून चालूच आहे .ज्यात मुळात लपवण्यासारखे काही असेल तर ते करूच नका ;मग त्यासाठी लहान-मोठ्या काळ्या पिशव्या वापराव्या लागणार नाही. पण दुर्भाग्य हे की लपवाछपवी आम्ही शिकलेले, सुधारलेले लोक एकविसाव्या शतकातही करतो आहोत.काळ्या पिशव्या वापरतो आहोत
.

शुभदा पाटकर
डोंबिवली

@maayboli
228 views13:48
Open / Comment
2020-08-15 13:04:01 शाळा व महाविद्यालयीन युवा कवीं -कवयित्रीसाठी सुरू केलेली चळवळ म्हणजे...
मी कवी

मराठी कविता,चारोळ्या ,गीत,लेख,शायरी अजून बरेच काही....

@maza_katta
@maayboli
207 views10:04
Open / Comment
2020-08-13 09:48:40 *༺✺꧁mathsguide꧂✺༻*


* माझे Youtube चॅनेल *
youtube.com/c/mathsguide5

* ★5वी ते 10वी, स्कॉलरशिप, नवोदय,MPSC, PSI व सर्वच स्पर्धा परीक्षांना विचारला जाणारा महत्त्वपूर्ण घटक*

* ★MPSC परीक्षेत विचारण्यात आलेली घातांकाची उदाहरणे(Part - 4) *



▬▬▬▬ ❚❂❚❂❚ ▬▬▬▬
*★280) Laws of Indices / घातांकाचे नियम (Part -1)*




*★281) घातांकाचे उदाहरणे/ Problems on Indices(Part - 2)*




*★282) घातांकाचे उदाहरणे/ Problems on Indices(Part - 3)*




*★283) घातांकाचे उदाहरणे/ Problems on Indices(Part - 4)*




*★284) MPSC परीक्षेत विचारण्यात आलेली घातांकाची उदाहरणे*




▬▬▬▬ ❚❂❚❂❚ ▬▬▬▬
*★★ Number System / संख्यापद्धती -सर्व व्हीडिओज पाहण्यासाठी *
https://www.youtube.com/playlist?list=PLr2Ljn2VXCbnWrNVaP1f5gg0hu_EJZHg-


▬▬▬▬ ❚❂❚❂❚ ▬▬▬▬
*༺✺꧁mathsguide꧂✺༻*
239 views06:48
Open / Comment
2020-08-10 08:14:16
7)_____ जगातील सर्वात जास्त आर्द महाद्वीप आहे.

 1)उत्तर अमेरिका  2)दक्षिण अमेरिका  3)यूरोप  4)आशिया
Anonymous Quiz
15%
1
55%
2
18%
3
12%
4
614 voters218 views05:14
Open / Comment
2020-07-21 18:21:00 सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की उद्यापासून आपल्याला या चॅनेलवर चालू घडामोडी , सराव प्रश्न , पोस्ट करण्यात येतील.....

आपल्या सूचना व प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा....


- Durga's Scholar Academy

लवकर जॉईन करा.....

@mathsguide
284 views15:21
Open / Comment