Get Mystery Box with random crypto!

राज्यातील खाद्यसंस्कृती व पाककलेला चालना देणे तसेच यामाध्यमातू | 🚫 **Civil Zilha Parishad** 📶♻

राज्यातील खाद्यसंस्कृती व पाककलेला चालना देणे तसेच यामाध्यमातून देश-विदेशातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी ‘महाराष्ट्राचे मास्टरशेफ’ या रेसीपी स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन केले आहे. http://maharashtratourism.gov.in वर माहिती उपलब्ध आहे-पर्यटन संचालक डॉ.धनंजय सावळकर यांची माहिती