Get Mystery Box with random crypto!

कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली नसतानाच तिसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमा | 🚫 **Civil Zilha Parishad** 📶♻

कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली नसतानाच तिसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होण्याची भीती लक्षात घेऊन ५ जिल्हा परिषद व त्याअंतर्गतच्या ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांच्या प्रक्रियेस आज आहे त्या टप्प्यावर स्थगिती देण्यात आली- राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान
https://mahasamvad.in/?p=43458