Get Mystery Box with random crypto!

आत्ता च मिळालेल्या बातमीनुसार एक विद्यार्थींनीने पुणे जिल्हाधि | 🚫 **Civil Zilha Parishad** 📶♻

आत्ता च मिळालेल्या बातमीनुसार एक विद्यार्थींनीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्याच्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसप्रशासनाने वेळीच सावधानी बाळगल्याने तसेच जाळीअसल्या कारणाने कोणतीही दुखापत झालेली नाही.

कृपया अशी कोणतीही गोष्ट करू नका. आंदोलनाची रूपरेषा असते त्याच पालन करा कायदा आणि सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न करू नका.


@only_stdy