Get Mystery Box with random crypto!

आम्ही स्वप्नील च्या वडिलांशी संपर्क केला होता. #MPSC च्या विद् | 🚫 **Civil Zilha Parishad** 📶♻

आम्ही स्वप्नील च्या वडिलांशी संपर्क केला होता. #MPSC च्या विद्यार्थ्यांमार्फत आपण त्यांना काही मदत करू शकतो का याबाबत त्यांच्याशी बोलणं झालं. लवकरच आम्ही त्यांचा अकाऊंट नंबर आणि फोन पे नंबर घेऊन आपण सर्व जण त्यांना मदत करू. त्यांनी आपल्या सर्वांसाठी संदेश दिला आहे सर्वांनी नक्की ऐका

MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
@mpscandolan