Get Mystery Box with random crypto!

बघा #स्वप्नील_लोणकर ची आई काय म्हणत आहे.'यांना फक्त राजकारण कर | 🚫 **Civil Zilha Parishad** 📶♻

बघा #स्वप्नील_लोणकर ची आई काय म्हणत आहे.'यांना फक्त राजकारण करायचे आहे, यांच्या मुलांनी आत्महत्या केल्या शिवाय कळणार नाही.'
सरकारला तळतळाट लागेल.सर्वपक्षीय राजकारण्यांनो परत एकदा तुमच्या इज्जतीचा कचरा झाला.तरीही तुम्ही सुधारणार नाहीत
#म
#मराठी
@Mpsc_Andolan @MHstudentsVoice https://t.co/amPXUIexjU