Get Mystery Box with random crypto!

नमस्कार मित्रांनो, आपण Diploma / Degree च्या सर्व विद्यार्थ्य | MSBTE ROYAL ENGINEER

नमस्कार मित्रांनो,
आपण Diploma / Degree च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी " नवीन नोकरी" नावाचे एक नवीन टेलग्राम चॅनेल हे घेऊन आलेलो आहे .... या वर तुम्हाला सर्व Diploma आणि Degree चे Job Notification मिळणार आहे.... या वर तुम्हाला प्रत्येक Jobs बद्दल ची जाहिरात आणि apply कशाप्रकारे करायचे या बद्दल ची संपूर्ण माहिती दिली जाईल... धन्यवाद