Get Mystery Box with random crypto!

सर्व विद्याथी मित्रांना एक विनंती आहे की या वेळेला online exam | MSBTE ROYAL ENGINEER

सर्व विद्याथी मित्रांना एक विनंती आहे की या वेळेला online exam वर Depend राहू नका कारण जे ही काही नवीन उदय सामंत सरांचे Interview येत आहे त्या मधून जास्त chance offline exam चे वाटत आहे.... तर तुम्ही offline साठी सुद्धा तयार रहा.... max chances आता ऑफलाईन चे वाटत आहे....