Get Mystery Box with random crypto!

तुमच्याशी असणारं आमचं नातं.. आता इतकं दृढ झालंय की आयुष्यात ये | मराठी Status

तुमच्याशी असणारं आमचं नातं.. आता इतकं दृढ झालंय की आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती नकळतपणे तुमच्यासारखीच वाटत राहते ! तूमचं आमच्या सोबतचं वागणं, बोलणं… आमच्यात तुम्ही ज्या पद्धतीने मिसळता खेळता बागडता… वाटतं, तुमचा सहवास कधी संपूच नये वाटतं, तुमची साथ कधी सरूच नये… सतत,सतत तुमचं मार्गदर्शन लाभत रहावं सतत, . सतत तुमचा स्नेह मिळतराहावा या सदिच्छेसह…. वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा