Get Mystery Box with random crypto!

विद्याप्रबोधिनी MPSC क्लास बीड

टेलीग्राम चैनल का लोगो vidyaprabodhani — विद्याप्रबोधिनी MPSC क्लास बीड
टेलीग्राम चैनल का लोगो vidyaprabodhani — विद्याप्रबोधिनी MPSC क्लास बीड
चैनल का पता: @vidyaprabodhani
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1.11K
चैनल से विवरण

स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी
https://t.me/vidyaprabodhani
विद्याप्रबोधनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र बीड
मार्गदर्शक/संचालक- प्रा. मगर सर
मो.@9822621603

Ratings & Reviews

2.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 2

2022-04-07 09:41:55
374 viewsYogesh Chavan, 06:41
ओपन / कमेंट
2022-04-02 20:20:28
529 viewsYogesh Chavan, 17:20
ओपन / कमेंट
2022-03-01 10:42:31
81 viewsYogesh Chavan, 07:42
ओपन / कमेंट
2022-02-28 19:05:21
59 viewsYogesh Chavan, 16:05
ओपन / कमेंट
2022-02-28 18:27:10 #आता_कंबाईन_पण_कात_टाकत_आहे...
#Change_in_trend
#combine2021

अनेक नव्याने समाविष्ट होणाऱ्या पोस्ट मुळे या परीक्षेचा दर्जा पण राज्यसेवेसारखाच होईल...आणि या बदलाची दिशा आजच्या पेपरात दिसली...

परवाच आयोगाचे एक नोटिफिकेशन आले आहे आणि त्यानुसार काही नव्या पोस्ट (उदा. दुय्यम निबंधक अराजपत्रित गट ब ) कंबाईन मध्ये पुढील जाहिरातीत ऍड होतील.... म्हणजे आता फक्त 3 पोस्ट साठी ही परीक्षा मर्यादित राहणार नाही...

मला काय जाणवले ते थोडक्यात...

भूगोल
●विचारलेले प्रश्न basics वर फोकस करणारे होते....उदा. मध्य कोकण ,त्रिवार्था ,मृदशास्त्र
●जनगणनेवरील प्रश्न हे सरळसोट न विचारता डीप आणि बहुविधानात्मक आले (जसे राज्यसेवेला असतात)
●बाकी Factual Data होताच नेहमीप्रमाणे - उदा.नदीप्रणाली ,खनिज तेल उत्पादक राज्य,NH 44

अर्थशास्त्र
काय quality प्रश्न होते....
●ज्याचा सखोल अभ्यास आहे (मेन्स च्या अभ्यासक्रमासह) त्यालाच सोडवता येण्याजोगे
●आकडेवारी पण विचारपूर्वक विचारली होती
●V Shaped Recovery डायरेक्ट आर्थिक पाहणीच्या मूळ संकल्पनेत हात घातला
●शहरीकरणासारखे प्रश्न विचार करायला लावणारे होते लगेच उत्तरापर्यंत पोहोचणे उपलब्ध वेळेत कसरतीचे होते

जनरल सायन्स
●कितीही अवघड वाटो पण सायन्स हे basic fundamental वर विचारतात.
●Daily Science - Good Cholestoral / Bad Cholestoral - repeat झालेला प्रश्न पण भारी विचारला.

गणित बुद्धिमापन
●अलीकडे सोपे प्रश्न येत आहेत मात्र उपलब्ध कमी वेळेत accuracy maintain करून प्रश्न सोडवणे हे कायम challenge आहे.

पॉलिटी
●सरळसोट पण तरीही कॉन्फ्युजन
●2020 ला पंछी आयोगावर 2021 ला सारकरिया आयोगावर
●सोपा असणारा पंचायत राज मात्र तेवढेच lengthy प्रश्न

इतिहास
●Factual ट्रेंड कायम आहे
मात्र एका प्रश्नात 4 प्रश्न विचारले होते त्यामुळे बरेच जण पॅनिक झाले

चालू घडामोडी
मी शिकवतो तो विषय...
काय बोलू प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर #समकालीन अभ्यास करायला लागेल म्हणजे 2 वर्षांच्या चालू घडामोडी वाचाव्या लागतील असे प्रश्न होते
अवनी चतुर्वेदी....फ्रान्सिस दिब्रोटो..... अभिजित बॅनर्जी.....सोनाली नावांगुळ....मेस्सी.... कारागृह पर्यटन
या मुद्द्यांची रेंज बघा 2018 पासून साधारण नोव्हेंबर 2021 अशी दिसेल

काही प्रश्न वाचल्यावर असे वाटले की राज्यसेवा मुख्य ला सेट केलेले होते की काय....

उपलब्ध 60 मिनिटात हे सर्व मॅनेज करायला खूप प्रॅक्टिस लागेल इथून पुढे

म्हणूनच आता कंबाईन पण कात टाकत आहे...

इंद्रजीत यादव सर
81 viewsYogesh Chavan, 15:27
ओपन / कमेंट
2022-02-27 19:49:27
62 viewsYogesh Chavan, 16:49
ओपन / कमेंट
2022-02-27 09:03:08
146 viewsYogesh Chavan, 06:03
ओपन / कमेंट
2022-02-26 20:16:50 आज आपल्या क्लासेसचा विद्यार्थी महेश धांडे याची अकोला पोलीस पदी निवड झाल्याबद्दल क्लासेसच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला व त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. महेश ने अतिशय कष्टातून व जिद्दीने मागील चार-पाच वर्षांपासून सातत्याने अभ्यास करू व चिकाटीने हे यश संपादन केले आहे .खरंच त्याचे कष्ट व त्याची जिद्द खूप वाखाण्याजोगी आहे. महेश या यशात नक्कीच आमचे विद्यार्थी प्रेरणा घेतली व पुढील परीक्षेमध्ये चांगले यश मिळवतील. महेश ने मांडलेले विचार अतिशय प्रेरणादायी व सुचक होते.
177 viewsसत्यप्रेम मगर, 17:16
ओपन / कमेंट
2022-02-26 20:11:04
177 viewsसत्यप्रेम मगर, 17:11
ओपन / कमेंट
2022-02-26 20:11:01
174 viewsसत्यप्रेम मगर, 17:11
ओपन / कमेंट