Get Mystery Box with random crypto!

विद्याप्रबोधिनीचा विद्यार्थी *श्री शुभम अशोकराव टल्ले* याची *म | विद्याप्रबोधिनी MPSC क्लास बीड

विद्याप्रबोधिनीचा विद्यार्थी *श्री शुभम अशोकराव टल्ले* याची *मा. मे. उच्च न्यायालय यांचे आस्थापनेवर मुंबई येथे 'स्वीय सहाय्यक गट 'अ' राजपत्रित अधिकारी' ('Personal Assistant Class 1 Gazetted Officer')* पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना प्रा. मगर सर, प्रा. मुंडे सर, प्रा चव्हाण सर आणि सर्व विद्यार्थी.
आपल्या बीड जिल्ह्याचा ठसा उच्च न्यायालयात उमटविलात त्याचा आम्हा विद्याप्रबोधिनी परिवारास सार्थ अभिमान व गर्व आहे, आपणास भावी आयुष्यासाठी आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.