Get Mystery Box with random crypto!

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२२ च्या पूर्व | UPSC In Marathi

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२२ च्या पूर्व प्रशिक्षणाकरिता ७ जानेवारीपर्यंत https://t.co/W64RrwNouc वर अर्ज करण्याचे आवाहन राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेचे (SIAC) संचालक डॉ. खुशपत जैन यांनी केले आहे. सामायिक ऑनलाईन प्रवेश परीक्षा १६ जानेवारीला होईल.

Join us @UPSCinMarathi