Get Mystery Box with random crypto!

TOPPER 777 Chalu Ghadamodi

टेलीग्राम चैनल का लोगो topper777 — TOPPER 777 Chalu Ghadamodi T
टेलीग्राम चैनल का लोगो topper777 — TOPPER 777 Chalu Ghadamodi
चैनल का पता: @topper777
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 14.20K
चैनल से विवरण

चालू घडामोडी चे एक दर्जेदार पुस्तक
लेखक- पठाण इद्रीस खान (स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक )
मो. 9420218840
for feedback and suggesion
@pathanidris

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 23

2022-09-04 18:03:15
जैवविविधता ............ मध्ये सर्वाधिक आहे.
Anonymous Quiz
14%
टुंड्रा प्रदेश
23%
समशीतोष्ण प्रदेश
59%
विषुववृत्तीय प्रदेश
4%
ध्रुवीय प्रदेश
385 voters476 viewsSantosh Pawar, 15:03
ओपन / कमेंट
2022-09-02 16:19:14
अशाच प्रश्नांचा सराव करण्यासाठी
Follow : @omkar_academy

Join :- https://t.me/OMKARCAREERACADEMY

#omkarcareeracademy #mpsc #psi #sti #aso #mumbaisteno #stenography #mpscclerk #taxassisant #ssc #gktricks #currentaffairs #rajyaseva #mpscmarathi #Talathi #saralseva #psifactory #aarogyabharti #Dycollector #chalughadamodi #steno #motivation #mhadabharti2021 #mpscenglish #english #learnenglish#mhadaupdate #mpscquestion #mpscpune #mpscmumbai #marathi
608 viewsSantosh Pawar, 13:19
ओपन / कमेंट
2022-09-02 07:56:21 Free Test Link
https://online-test.classplusapp.com/?testId=631178e4ae59d46db487667a&defaultLanguage=en

पोलीस भरती फ्री ऑनलाईन टेस्ट

पोलीस भरती ऑनलाईन व ऑफलाइन टेस्ट सिरीज 11 सप्टेंबर 2022 पासून सुरू

9870480875 / 8070903232


Course link
https://tlryy.courses.store/244521?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
680 viewsSantosh Pawar, 04:56
ओपन / कमेंट
2022-08-29 19:41:31 https://omkarcareeracademy.com/currentaffairs/kx8x
584 viewsSantosh Pawar, 16:41
ओपन / कमेंट
2022-08-29 19:41:31 https://omkarcareeracademy.com/currentaffairs/es1w
547 viewsSantosh Pawar, 16:41
ओपन / कमेंट
2022-06-25 12:43:26
MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी.

*800 पदांसाठी भरती*

■ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022

◆ PSI :- 603 पदे
◆ ASO:- 42 पदे
◆ STI :- 77 पदे
◆ दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक :- 78 पदे
● पूर्व परीक्षेचा दिनांक:- 8 ऑक्टोबर 2022

विनामूल्य ऑफलाईन कार्यशाळा

रविवार दि. 26 जून 2022 सकाळी - 10 वाजता

मार्गदर्शक:- संतोष पवार सर
MPSC STI ASO परीक्षेत महाराष्ट्रात सर्वप्रथम

परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी विशेष बॅचेस 1 जुलै, 2022 पासून सुरू

स्थळ:- भवानी माता मंदिराच्या बाजूला, जुनी बी डी डी चाळ नं 1 व 19, महात्मा फुले मार्ग, नायगांव, दादर पूर्व, मुंबई- 400014

9082899631 / 9870480875
144 viewsSantosh Pawar, 09:43
ओपन / कमेंट
2022-06-25 12:29:01 Dheypurti Spardhavisbwa Kiran Patil या App वर आज Admission घेतल्यास Maths and Reasoning Course Only Rs.110 मध्ये उपलब्ध आहे. Limited Period Offer

http://on-app.in/app/home?orgCode=predc&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral
162 viewsKiran Patil, 09:29
ओपन / कमेंट
2022-06-25 08:35:33 https://t.me/guttemadammarathivyakaran
394 viewsGutte Madam, 05:35
ओपन / कमेंट
2022-06-25 07:05:34 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 साठी CSAT हा विषय अर्हताकारी झाला होता. आयोगाने काल प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या परीक्षा पद्धती व अभ्यासक्रमात महत्वपूर्ण बदल केले आहेत. हे बदल 2023 च्या मुख्य परीक्षेपासून लागू होणार आहेत. आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती UPSC प्रमाणे वर्णनात्मक (DESCRIPTIVE) केली आहे. जे विद्यार्थी गेली अनेक वर्षे फक्त एमपीएससी परीक्षा डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी हे बदल थोडेसे आश्चर्यकारक वाटू शकतात तसेच त्यांना या झालेल्या बदलाला सामोरे जाणे थोडेसे कठीण वाटणे स्वाभाविकच आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे जे नवीन विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांना एकाच वेळी MPSC व UPSC या परीक्षांची तयारी करता येईल. UPSC परीक्षेमधील महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे यशस्वितेचे प्रमाण वाढावे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून आयोगाने हे बदल केले असावेत. नवीन परीक्षा पद्धती मध्ये तुमच्या आकलनासहित वाचनाला (Reading with comprehension) व या वाचनातून स्वमत तयार करून लेखन कौशल्य विकसित करण्याला अधिक महत्त्व आहे. निव्वळ घोकंपट्टी न करता तुमच्या सर्जनशीलतेला वाव देणारी व तुम्हाला विचार प्रवृत्त करण्यास भाग पाडणारी अशी ही नवीन परीक्षा पद्धती आहे. विद्यार्थी मित्रांनो आत्तापासूनच वाचना बरोबरच लेखन कौशल्य विकसित करण्याचा सराव करा. अभ्यासक्रमातील नवीन बदलाला सकारात्मकतेने सामोरे जाऊ या. होणाऱ्या नवीन बदलांना जे लवकरात लवकर आपलेसे करून आपले ध्येयपूर्तीसाठी प्रवास सुरु करतील त्यांची ध्येयपूर्ती निश्चित होईल हे लक्षात घ्या. अर्थातच या संपूर्ण प्रवासामध्ये ओमकार करिअर अकॅडमी तुमच्यासोबत आहे.

आपलाच,
संतोष पवार सर
9870480875 / 8070903232
488 viewsSantosh Pawar, 04:05
ओपन / कमेंट
2022-06-24 17:31:57

739 viewsSantosh Pawar, 14:31
ओपन / कमेंट