Get Mystery Box with random crypto!

जागतिक पर्यावरण दिन 5 जून इतिहास जागतिक पर्यावरण दिनाची सु | TOPPER 777 Chalu Ghadamodi

जागतिक पर्यावरण दिन 5 जून

इतिहास

जागतिक पर्यावरण दिनाची सुरुवात 1972 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी पर्यावरण परिषदेदरम्यान करण्यात आली.
2022 हा जागतिक पर्यावरणासाठी काम करणार्‍यांकरिता एक ऐतिहासिक मैलाचा दगड आहे. यंदा 1972 च्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवी पर्यावरण परिषदेला 50 वर्षे पूर्ण होत आहेत.

घोषवाक्य व यजमान देश

जागतिक पर्यावरण दिन २०२२ चे आयोजन स्वीडनने केले आहे. “Only One Earth” हे मोहिमेचे घोषवाक्य आहे, “Living ​​Sustainable in Harmony with Nature” यावर लक्ष केंद्रित केले आहे.