Get Mystery Box with random crypto!

उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये बरोबर | Target E Academy

उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये बरोबर आहेत?
अ)अत्यंत घनदाट जंगले
ब)वार्षिक पानगळ होते क)लाकूड टणक व टिकाऊ असते ड)एकाच प्रकारच्या वृक्षांची कमतरता असते
Anonymous Quiz
6%
(A)फक्त अ
70%
(B)अ, क आणि ड
16%
(C)फक्त ड
8%
(D)ब आणि क