Get Mystery Box with random crypto!

येथील हवामान उष्ण आणि शुष्क आहे. जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे साध | Target E Academy

येथील हवामान उष्ण आणि शुष्क आहे. जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे साधारणतः 65 सें.मी. पेक्षा जास्त पाऊस अकोले तालुक्यात पडतो. या तालुक्यात महत्वाचे गिरीस्थानसुध्दा आहे. वरील वर्णन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला लागू पडते?
Anonymous Quiz
6%
(A)ठाणे
33%
(B)अकोला
56%
(C)अहमदनगर
5%
(D)परभणी