Get Mystery Box with random crypto!

Pune Rooms 24×7

टेलीग्राम चैनल का लोगो target2017 — Pune Rooms 24×7 P
टेलीग्राम चैनल का लोगो target2017 — Pune Rooms 24×7
चैनल का पता: @target2017
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 339
चैनल से विवरण

स्पर्धा परीक्षा अभ्यास/जॉब/कॉलेज करणाऱ्या मुलांसाठी/मुलींसाठी
पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/P.G. यांची माहिती एकाच ठिकाणी।
Contact 👉 @contactMS5

Ratings & Reviews

2.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 2

2019-09-19 10:27:23 T.me/Targeteacademy

MPSC #StateServiceMain Exam General Studies Paper 1 -
Analysis
https://t.me/TargetEAcademy/7306

Book List
https://t.me/TargetEAcademy/7307

Analysis & Book List With Explanation Must watch





MPSC #StateServiceMain Exam General Studies Paper 2 -
Analysis
https://t.me/TargetEAcademy/7329

Book List
https://t.me/TargetEAcademy/7330

Analysis & Book List With Explanation Must watch





MPSC #StateServiceMain Exam General Studies Paper 3-
Analysis
https://t.me/TargetEAcademy/7352

Book List
https://t.me/TargetEAcademy/7353

Analysis & Book List With Explanation Must watch





MPSC #StateServiceMain Exam General Studies Paper 4 -
Analysis
https://t.me/TargetEAcademy/7370

Book List
https://t.me/TargetEAcademy/7371

Analysis & Book List With Explanation Must watch




MPSC #StateServiceMain Exam Language Papers - Analysis & Book List
https://t.me/TargetEAcademy/7389

Analysis & Book List With Explanation Must watch




FINAL Main Exam Strategy





क्लास न लावलेल्या, राज्यसेवेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना पाठवा
101 viewsAdmin, 07:27
ओपन / कमेंट
2019-09-17 20:31:13 तलाठी रिस्पॉन्स शीट उपलब्ध झाला आहे.
Talathi response sheet available.

रिस्पॉन्स शीट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

लिंक बघण्यासाठी येथे क्लीक करा

इतर माहितीसाठी येथे क्लीक करा
816 viewsAdmin, 17:31
ओपन / कमेंट
2018-09-11 06:07:50 “स्लिनेक्स 18”: भारत-श्रीलंका यांच्या नौदलांचा संयुक्त सागरी अभ्यास

भारत आणि श्रीलंका यांच्या नौदलांचा “स्लिनेक्स (SLINEX) 18” नावाच्या संयुक्त सागरी अभ्यासाला 7 सप्टेंबर 2018 पासून सुरुवात झाली.

हा सराव 13 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.

श्रीलंकेच्या त्रिनकोमली जवळ स्लिनेक्स (SLINEX) सागरी सराव मालिकेची यावर्षी सहावी आवृत्ती आयोजित केली गेली आहे.

भारतीय नौदलाचे ‘INS कोरा दिव्ह’, ‘INS किर्च’ आणि ‘INS सुमित्रा’ हे जहाज सहभागी झाले आहेत.

2005 साली याची प्रथम आवृत्ती आयोजित केली गेली होती.



ग्रेटर नोएडामध्ये ‘इंडसफूड-II 2019’चे आयोजन

14-15 जानेवारी 2019 रोजी ग्रेटर नोएडा (दिल्ली NCR) येथे “इंडसफूड–II 2019” मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

भारतीय व्यापार जाहिरात परिषद (TPCI) तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. खाद्यपदार्थांच्या या जागतिक सुपरमार्केटमध्ये 50 देशांमधून सुमारे 600 जागतिक खरेदीदार आणि 350 भारतीय निर्यातदार व उत्पादक भाग घेणार असल्याचे अपेक्षित आहे.
668 viewsPandurang wayse, 03:07
ओपन / कमेंट
2018-09-10 07:18:23
आजचे महत्वपूर्ण चालु घडामोडी कात्रणे
Join करा दररोजच्या चालु घडामोडीसाठी @Target2017
672 viewsPandurang wayse, 04:18
ओपन / कमेंट
2018-09-08 06:14:04
आजचे महत्वपूर्ण चालु घडामोडी कात्रणे
Join करा दररोजच्या चालु घडामोडीसाठी @Target2017
628 viewsPandurang wayse, 03:14
ओपन / कमेंट
2018-09-08 06:10:15 भारतातील पहिल्या ‘ग्लोबल मोबिलिटी समीट 2018 मूव्ह’ चे पंतप्रधानांच्या हस्‍ते 7 सप्टेंबर रोजी होणार उद्‌घाटन...

● नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे आयोजित ग्लोबल मोबिलिटी समीट-2018 मूव्ह चे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या होणार आहे.

● नीती आयोगातर्फे 7 आणि 8 सप्टेंबर असे दोन दिवस या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

● मोबिलिटी आणि संबंधित भागधारकांशी संबंधित विविध मुद्यांबाबत जनजागृती वाढविणे, हा या संमेलनामागचा मुख्य उद्देश आहे.

● या संमेलनात आंतरशासकीय संघटना, शिक्षणतज्ञ, विचारवंत आणि मोबिलिटी क्षेत्रातील धुरीणांबरोबरच संबंधित क्षेत्रांमधले अनेक दिग्गज सहभागी होणार आहेत.
( सौजन्य - pib )

"डिफेन्स ॲण्ड होमलॅण्ड सिक्युरिटी एक्स्पो आणि परिषद 2018" चे गृहमंत्र्यांच्या हस्ते झाले उद्‌घाटन..

● "सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालया"च्या सहयोगाने "पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीज"तर्फे आयोजन करण्यात आले आहे.


KAZIND 2018: भारत आणि कझाकस्तान यांचा संयुक्त #युद्धाभ्यास

10 ते 23 सप्टेंबर 2018 या कालावधीत कझाकस्तानच्या ओटार येथे भारत आणि कझाकस्तान यांचा ‘KAZIND 2018’ नावाचा संयुक्त लष्करी युद्धाभ्यास आयोजित केला आहे.

संरक्षण क्षेत्रात विस्तृत सहकार्य चालवण्यासाठी या दोन देशांमधला हा तिसरा संयुक्त लष्करी युद्धाभ्यास आहे.

कझाकस्तान हा एक मध्य आशियाई देश आणि माजी सोवियत प्रजासत्ताक आहे. या देशाची राजधानी अस्ताना हे शहर आहे आणि कझाकस्तानी टेंगे हे चलन आहे.

चालू घडामोडी ;-
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

● केंद्रीय मंत्रिमंडळाने या ठिकाणी सात नवीन IIM परिसर उभारण्यास मंजुरी दिली - अमृतसर, बोधगया, नागपूर, संबलपूर, सिरमौर, विशाखापट्टणम आणि जम्मू.

● या राज्य प्रशासकीय मंडळाने 850 मेगावॉट (MW) क्षमतेच्या रतल जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी केंद्र-राज्य संयुक्त उपक्रमाची स्थापना करण्यास मान्यता दिली - जम्मू आणि काश्मीर.

● भारताच्या या स्वदेशी लढाऊ विमानात हवेतच इंधन भरण्याची पहिली मोहीम यशस्वी करून दाखवण्यात आली - तेजस.

● राष्ट्रपती राम नाथ कोविंद सप्टेंबर-18 मध्ये या तीन युरोपिय देशांच्या सरकारी दौर्‍यावर आहेत - सायप्रस, बल्गेरिया आणि झेक प्रजासत्ताक.

● भारतीय लष्कराने उंचीवर असलेल्या क्षेत्रात पाळत ठेवण्यासाठी भारत-इस्राएल निर्मित हे मानवविरहित हवाई वाहन निवडले - ‘स्पायलाइट मिनी-UAV’.

● फेसबुक कंपनी या देशात आशिया खंडातले प्रथम डेटा सेंटर उभारण्यासाठी $1 अब्जची गुंतवणूक करणार आहे - सिंगापूर.

● 2007 सालामधील टी-20 विश्वचषक विजेत्या संघातील स्टार वेगवान गोलंदाजाने निवृत्ती जाहीर केली - आर. पी. सिंग.

● या कनिष्ठ नेमबाजांनी ISSF विश्व अजिंक्यपद स्पर्धेत 10 मी. एयर रायफल मिश्र सांघिक कनिष्ठ गटात रौप्यपदके जिंकली - दिव्यांश सिंग पनवर व श्रेया अगरवाल.

● जागतिक आरोग्य संघटना (WHO) दक्षिण-पूर्व आशिया प्रदेशाचे (SEARO) प्रादेशिक संचालक - डॉ. पूनम खेत्रपाल सिंग.

● आर.एन.पी. सिंग लिखित 'युनिफायर ऑफ इंडिया' पुस्तक कोणावर लिहिले गेले आहे - सरदार वल्लभभाई पटेल.
570 viewsPandurang wayse, 03:10
ओपन / कमेंट
2018-09-07 05:45:52
आजचे महत्वपूर्ण चालु घडामोडी कात्रणे
Join करा दररोजच्या चालु घडामोडीसाठी @Target2017
606 viewsPandurang wayse, 02:45
ओपन / कमेंट
2018-09-06 08:32:58
आजचे महत्वपूर्ण चालु घडामोडी कात्रणे
Join करा दररोजच्या चालु घडामोडीसाठी @Target2017
604 viewsPandurang wayse, 05:32
ओपन / कमेंट
2018-09-06 08:28:19 डॉ.आरिफ अलवी पाकिस्तानचे नवे राष्ट्राध्यक्ष

तेहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) डॉ आरिफ अलवी यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे

पाकिस्तानला नवे राष्ट्राध्यक्ष मिळाले आहेत. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) डॉ आरिफ अलवी यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे पाकिस्तानच्या नव्या राष्ट्राध्यक्षांच भारताशी आणि खास म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याशी कनेक्शन आहे.

डॉ आरिफ अलवी यांचे वडील डॉ हबीब उर रेहमान इलाही अलवी एक डेन्टिस्ट होते. डॉ आरिफ अलवी यांच्या आत्मचरित्रात असलेल्या उल्लेखानुसार त्यांचे वडील पंडित जवाहरलाल नेहरु यांचे वैयक्तिक डेन्टिस्ट होते. पीटीआयच्या वेबसाइटवर डॉ आरिफ अलवी यांचे आत्मचरित्र उपलब्ध आहे.

अलवी कुटुंबाकडे जवाहरलाल नेहरु यांनी डॉ हबीब यांना लिहिलेली पत्रंही उपलब्ध आहेत.

‘डॉ आरिफ अलवी यांचे वडील डॉ हबीब उर रेहमान इलाही अलवी यांनी भारतात डेन्टिस्ट म्हणून प्रॅक्टिस केली.

१९४७ ला फाळणीनंतर ते पाकिस्तानात आले. कराचीमधील सद्दार येथे त्यांनी आपली प्रॅक्टिस सुरु ठेवली. डॉ हबीब जवाहरलाल नेहरुंचे डेन्टिस्ट होते.

डॉ हबीब अलवी यांना नेहरुंनी लिहिलेली पत्रं त्यांच्या कुटुंबाकडे आहेत’, अशी माहिती पीटीआयच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.



जगातील 8 वे आश्चर्य बनणार : महाराष्ट्र सम्रुध्दी संरक्षक भिंत

जगाच्या सात आश्‍चर्यांपैकी असलेल्या ‘ग्रेट चायना वॉल’नंतर राज्य सरकार जगातल्या दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत लांब संरक्षक भिंत बांधणार आहे.

नागपूर ते मुंबई या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गालगत दोन्ही बाजूने राज्य सरकार तब्बल ७०५ कि.मी.ची भिंत उभारणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

१४१० कि.मी.ची ही भिंत उभी राहिल्यास ते कदाचित जगातील आठवे आश्‍चर्य ठरेल, असे मानले जात आहे.चीनच्या भिंतीची लांबी ८,८५० कि.मी. आहे.

जगातील दुसऱ्या क्रमाकांवर राजस्थानमधील कुंभलगडची संरक्षक भिंत आहे. महाराणा प्रताप यांनी किल्ल्याभोवती ३६ कि.मी.ची ही भिंत उभारली.

मात्र समृद्धी महामार्गालगत दुतर्फा ७०५ कि.मी.ची संरक्षक भिंत उभारल्यास ती जगातील दुसऱ्या क्रमांकाची भिंत ठरू शकते.

या भिंतीमुळे महामार्गावरील वाहतुकीतील अडथळे दूर होतील, अपघात टाळले जातील.

या महामार्गावरून द्रुतगतीने वाहने जाणार असल्याने रिकाम्या परिसरातील जनावरांचाही उपद्रव टळेल.
या महामार्गावर अनेक शहरे उभारण्यात येणार आहेत. त्यातून जोडल्या जाणाऱ्या वाहतुकीमुळे अपघातांची शक्‍यता आहे.

संरक्षक भिंतीमुळे या दुर्घटना रोखता येणे शक्‍य आहेत, असा दावाही मुनगंटीवार यांनी केला. दरम्यान, या महामार्गावर व्यावसायिक क्षेत्रे उभारली जाणार आहेत. तेथील सरकारी जमिनीवरील अतिक्रमणेही या भिंतीमुळे रोखता येतील, असेही ते म्हणाले. 
544 viewsPandurang wayse, 05:28
ओपन / कमेंट
2018-09-06 08:26:34 गुगल असिस्टंट आता मराठीत
------------------------^^^---------------------
● गुगलचा ‘गुगल फॉर इंडिया’ हा कार्यक्रम आज दिल्लीत पार पडला.

● गुगल असिस्टंट आता मराठीसह अन्य सात भाषांमध्ये उपलब्ध होणार असल्याची घोषणा या कार्यक्रमात करण्यात आली.

●गुगल असिस्टंट सध्या इंग्रजी आणि हिंदी भाषेत उपलब्ध आहे.

●‘गुगल फॉर इंडिया’ या कार्यक्रमात गुगलच्या आगामी विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.

●यामध्ये प्रामुख्याने मराठी गुगल असिस्टंटचा समावेश आहे. त्यामुळे गुगल असिस्टंटला आता मराठीतही प्रश्न विचारणे शक्य होणार आहे.

◆ गुगलचे पेमेंट अॅप ‘गुगल तेज’चं नाव बदलून ‘गुगल पे’ करण्यात आलं आहे. तसेच या अॅपच्या फिचर्समध्येही काही बदल करण्यात आलेले नाही आहेत.

◆ याशिवाय गुगल युजर्सना कर्ज उपलब्ध व्हावं यासाठी गुगलची बँकांसोबत चर्चा सुरू आली. त्यामुळे गुगल पे युजर्सना सहजपणे कर्ज उपलब्ध होणार आहे आणि कर्जाची रक्कम थेट खात्यात जमा होणार आहे.

◆ ‘गुगल मॅप्स’मध्ये कंपनीने टॅर्न-बाय-टर्न हे फिचर अॅड केलं आहे.

◆ तसेच गुगलने रेडबससोबत करार केला आहे. त्यामुळे वाहतुकीची माहिती मॅपवर उपवब्ध होणार आहे.

◆याशिवाय ‘गुगल मॅप्स गो’वर तिकीटांची किंमत आणि बसचं वेळापत्रक गुगल यूजर्सना उपलब्ध होणार आहे.
---------------------------------------------
552 viewsPandurang wayse, 05:26
ओपन / कमेंट