Get Mystery Box with random crypto!

आपल्या फ्लॅट साठी 1 मुलगा हवा आहे. 20 मार्च पर्यंत 1 जागा रिका | Pune Rooms 24×7

आपल्या फ्लॅट साठी 1 मुलगा हवा आहे. 20 मार्च पर्यंत 1 जागा रिकामी होईल.
फ्लॅट - : 1bhk प्रशस्त खोल्या.
भाडे - : 2000
डिपॉझिट - :3333
ब्रोकरेज - :नाही.
ठिकाण - : जनवाडी मस्जिद च्या मागे गोखलेनगर पुणे.(जवळच unique Academy, fc college, symbiosis college 5 मिनिटाच्या अंतरावर. )
संपर्क - : 8999370311 राहुल कसबेकर
WhatsApp number - : 9637146847