सामान्य ज्ञान वर्ष 1913 मध्ये नोबेल पुरस्कार | मी माहितीदार
सामान्य ज्ञान
वर्ष 1913 मध्ये नोबेल पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय - रवींद्रनाथ टागोर.
1960 साली या वैज्ञानिकाने केलेल्या लेजर प्रकाशाच्या पहिल्या यशस्वी प्रयोगाच्या वर्धापन दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन साजरा केला जातो – थिओडोर मैमन.
राष्ट्रकूल - स्थापना: 11 डिसेंबर 1931; - मुख्यालय: लंडन, इंग्लंड.
इंडियन एनर्जी एक्सचेंज (IEX) - स्थापना: 28 जून 2008; - मुख्यालय: नवी दिल्ली.
जागतिक बॅडमिंटन महासंघ (BWF) - स्थापना: वर्ष 1934; - मुख्यालय: क्वालालंपूर, मलेशिया.